Take a fresh look at your lifestyle.

दीपिका पळवणार तैमूर अली खानला ?? आलियाने दिली अशी प्रतिक्रिया…

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे छोटे नवाब तैमूर अली खान सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. अलीकडेच सैफ आणि करीनाचा एक फोटोशूट झाला, तिथे सेटवर तैमूरही दिसला. त्याचा गोंडस व्हिडिओ पाहिल्यानंतर दीपिका पादुकोणचा स्वत:वर ताबा राहिला नाही आणि तैमूरला तुमच्यापासून पळवणार असल्याचे ती बोलली.

खरं तर इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सैफ-करीना फोटोशूट करत आहेत, तर तैमूर त्यांच्यावर ब्लोअर चालवत आहे. प्रत्येकजण त्याच्या निरागसतेच्या प्रेमात पडला आहे. ‘याला पळवा ‘ अशी प्रतिक्रिया दीपिका पादुकोणने दिली. तर त्याचबरोबर आलिया भट्टने लिहिले आहे, ‘ओ माय गॉड’.


View this post on Instagram

 

New assistant or…the boss?! 🤔

A post shared by Yianni Tsapatori (@yiannitsapatori) on Feb 28, 2020 at 6:09am PST

 

हा व्हिडिओ सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्टनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नवीन सहाय्यक .. की बॉस?!’

Taimur Ali Khan

करीन बद्दल बोलायचे झाल्यास करीना कपूर लवकरच ‘इंग्लिश मीडियम’ आणि ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच वेळी सैफ ‘बंटी और बबली २’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी यांच्या बरोबर दिसणार आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: