Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तान्हाजी’ अखेर महाराष्ट्रातही करमुक्त ! उद्धव ठाकरे करतील आज घोषणा

tdadmin by tdadmin
January 16, 2020
in बातम्या, महाराष्ट्र, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई | नरवीर तानाजी हा योद्धा महाराष्ट्राच्या मातीततला शिवरायांचा मावळा असतानाही महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला नव्हता. तो करमुक्त करण्यात यावा अशी मागणीही सातत्याने करण्यात येत होती. याला अनुसरुन राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील, अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे
उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनीही अजय देवगण अभिनीत तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कालच यासाठी एक पत्र लिहिले होते. स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली होती. त्याचबरोबर इतर अनेक चित्रपट रसिकांनीही अशी मागणी केली होती. त्यामुळे या मागण्यांचा विचार करता बुधवारी झालेल्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

‘तान्हाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करीत आहे. केवळ सहा दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. मराठमोळ्या ओम राऊत यांनी या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेता अजय देवगणने यात तान्हाजी मालुसरे यांच्या प्रमुख व्यक्तीरेखेशिवाय या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. अभिनेत्री काजोलनेही या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी व्यक्तीरेखा साकारली आहे. चित्रपट अभिमानास्पद असलेला महाराष्ट्राचा इतिहास दाखवतो.

Tags: Ajay Devaganajay devganBollywoodmaharashtratanhajitaxfree
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group