Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भगवे कपडे.. कपाळावर भस्म.. ध्यानात लीन; तारक मेहता फेम अभिनेत्याने संन्यास घेतला का काय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shailesh Lodha
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून प्रकाश झोतात आले;ए अभिनेते शैलेश लोढा यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेतून अनेक कलाकार बाहेर पडले आहेत आणि यामध्ये शैलेश लोढा यांचाही समावेश आहे. तारक मेहता यांचे पात्र शैलेश लोढा यांनी साकारले होते. जे अत्यंत लोकप्रिय ठरले. यानंतर निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे ते मालिकेतून बाहेर पडले. यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते अगदी एखाद्या साधूच्या वेशात दिसत आहे. हा फोटो शैलेश मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो एका मंदिरातला असून यात शैलेश जमीनीवर ध्यान मुद्रेत लीन झाल्याचे दिसत आहे. इतकेच काय तर त्यांनी संन्याशांचे भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत आणि कपाळावर भस्मही लावले आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘मनाची शक्ती द्या, मन जिंका…’

View this post on Instagram

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

शैलेश यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांचे चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे कि, शैलेश यांनी संन्यास घेतलाय कि काय..? एका हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, शैलेश लोढा जून पासून शेमारू वाहिनीवर सुरू होणाऱ्या एका कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. हा शो कवितांवर आधारित असून यामध्ये नवोदित कवींना प्राधान्य देत त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Tags: Instagram PostShailesh LodhaTarak Mehta Ka Ulta ChashmaViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group