Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काळाच्या उदरात दडलेलं गडद रहस्य उलघडणार..?; मराठीतील पहिल्या अंडर वॉटर चित्रपटाचा टिझर चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 23, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gadad Andhar
0
SHARES
701
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडच्या अवतार ‘अवतार : द वे ऑफ वॅाटर’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून याचे शो सलग हाऊसफुल आहेत. या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालील विश्व दाखवण्यात आले आहे. ज्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आकर्षण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या शर्यतीत मराठी सिनेसृष्टीसुद्धा आता मागे राहिलेली नाही. त्यामुळे मराठीमध्ये पहिल्यांदाच या अंडर वॉटर निर्मिती करण्यात आली आहे ज्याचा टिझर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by J A Y D U D H A N E (@jaydudhaneofficial)

या चित्रपटाचे नाव ‘गडद अंधार’ असे आहे. चित्रपटाचे शीर्षक जितके थ्रिलर तितकाच याचा टीझरही लक्षवेधी आहे. या टीझरमध्ये पाण्यात उडी मारण्याआधी बोटीत असलेला नायक आणि नायिका, समुद्राच्या खोल तळाशी असणारी अंधारी गुहा, पाण्याखालचं कधीही न पाहिलेलं मनोवेधी दृश्य, अशी मनाला मोहनारी जादू तुम्ही अनुभवू शकता. हा चित्रपट पूर्णपणे एक रोमांचक ड्रामा आहे. आजवर मराठीत कधीही अंडर वॉटर सिनेमा झाला नाही. तो आता होतो आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेलं कथानक आणि पाण्याखालील विश्वावर ‘गडद अंधार’ हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by J A Y D U D H A N E (@jaydudhaneofficial)

या चित्रपटात प्रेक्षकांना चिकित्सा, उत्सुकता, रोमांच यासह थरार आणि भयदेखील अनुभवता येईल. या चित्रपटात बिग बॅास मराठी सीजन ३ फेम जय दुधाणे, अभिनेत्री नेहा महाजन, शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार हे कलाकार मुख्य आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं आहे. तर चित्रपटातील गाण्यांना संगीत हे पार्श्वगायक व संगीतकार रोहित राऊत याने दिले आहे. हे संगीत तुम्हाला चित्रपटातील एक गोष्ट आणि बारकावे आणखीच रंजकरित्या अनुभवायला मदत करेल. ‘गडद अंधार’ हा चित्रपट येत्या नव्या वर्षात ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वत्र सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: Instagram PostJay DudhaneNeha MahajanOfficial TeaserUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group