Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

येत्या 2023 मध्ये ‘टायगर 3’ येतोय..; अॅक्शन टिझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tiger 3
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ अभिनित ‘एक था टायगर’ या चित्रपटाला तब्बल १० वर्षे पूर्ण झाली आहेत. एक था टायगर चित्रपटाच्या भव्य यशानंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’ रिलीज झाला आणि त्यानंतर आता लवकरच याचा तिसरा भाग ‘टायगर 3’ रिलीज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटासाठी सगळ्या भागांची एक झलक दाखवणारा अॅक्शन थ्रिलर टिझर रिलीज करण्यात आला आहे. हा टिझर पाहून नेटकरी चित्रपटाबाबत आणखीच उत्सुक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिसरा भाग ‘टायगर ३’ची घोषणा केली होती. यावेळी टिझर रिलीज दरम्यान ‘टायगर ३’च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. दिनांक २१ एप्रिल २०२३ म्हणजेच पुढच्या वर्षी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ फुल्ल अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. यासोबतच चित्रपटाच्या पहिल्या २ भागांची झलक त्यांच्या यशाची आठवण करून देत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अभिनेत्री कॅटरिना कैफने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोमवारी १५ ऑगस्ट रोजी हा टीझर प्रदर्शित झाला आहे. तिने हा व्हिडिओ टिझर शेअर करताना लिहिले आहे कि, ‘#10YearsOfEKThaTiger टायगर आणि झोयाच्या प्रवासाचे दशक! आणि ते 2023 च्या ईदला #Tiger3 मध्ये सुरू होत आहे. 21 एप्रिल 2023 रोजी तुमच्या जवळील मोठ्या स्क्रीनवर फक्त #YRF50 सह #Tiger3 साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे. @beingsalmankhan | @kabirkhankk | @aliabbaszafar | #ManeeshSharma | @yrf”

Tags: Instagram Postkatrina kaifOfficial TeaserSalman KhanTiger 3Viral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group