Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॉमेडी, ऍक्शन, ड्रामा आणि उत्सुकता; उद्या होणार BIGG BOSS सीजन 16’चा भव्य ग्रँड फिनाले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 11, 2023
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss 16
0
SHARES
24
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीजन १६’ आता अंतिम टप्प्यात असून या शोचा ग्रँड फिनाले उद्या म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. बिग बॉसच्या या सिजनमध्ये शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम, शालीन भानोत आणि एमसी स्टॅन हे टॉप ५ स्पर्धक ठरले आहेत. यातून एक स्पर्धक या पर्वाचा विजेता ठरणार आहे. हि ट्रॉफी कोण जिंकणार हे उद्या कळेलच. याशिवाय हे स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉरमन्स देणार आहेत.

बिग बॉस सीजन १६ मधील टॉप ५ स्पर्धक फिनालेमध्ये दमदार परफॉर्मन्स देणार म्हणजे टोट्टल राडा होणार यात काही वाद नाही. अलीकडेच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये स्पर्धक शालीन भानोत आणि अर्चना गौतम डान्स करतांना दिसत आहेत. शिवाय हा शो इतिहास रचताना दिसत आला आहे त्यामुळे फिनालेसाठी हि प्रथा कशी मोडणार..? पहिल्यांदाच बिग बॉसचा फिनाले ५ तास चालणार आहे. या प्रोमोनुसार रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता, ब्लॉकबस्टर ग्रँड फिनाले होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अखेर उद्या या शोला त्याचा विजेता मिळणार आहे. प्रोमोमध्ये शालीन भानोतचा परफॉर्मन्सही दाखवण्यात आला आहे. ज्यात तो ‘बिजली’ गाण्यावर नाचतोय. तसेच यावेळी अर्चना गौतमसुद्धा ‘हवाहवाई’ या गाण्यावर किचन एरियात थिरकताना दिसणार आहे. ग्रँड फिनालेमध्ये हाऊसमेट्सच्या परफॉर्मन्सशिवाय सनी देओल आणि अमिषा पटेल हे कलाकार ‘गदर २’च्या प्रमोशनसाठी येणार आहेत. याशिवाय कृष्णा अभिषेकच्या कॉमेडीचा तडका आणि रोहित शेट्टीच्या स्टंटमूळे बिग बॉसच्या घरात उडणार भडका. ‘खतरों के खिलाडी १३’ साठी इथे ऑडिशन होणार असून यात शिव ठाकरेची निवड होणार असल्याचे बोलले जात आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVGrand FinaleInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group