Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नग्न तर सगळेच आहेत..’; अरे अरे ‘हे’ काय बोलली उर्फी जावेद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2023
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
11.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर व्हायरल होणे आणि सतत चर्चेत असणं काय असतं हे जाणून घ्यायचं असेल उर्फी जावेदला पहा. कारण तिच्याविषयी काय आणि किती बोलावं हे तर ट्रोलर्सलासुद्धा कळत नाही. कमी कपडे जास्त चर्चा असा उर्फीच्या लाईफचा फंडा आहे. कारण प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उर्फी काय काय करू शकते हे आपण पाहिलंच आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

मुख्य म्हणजे उर्फीचे फक्त कपडेच नाही तर आजकाल तिची वक्तव्य आणि सोशल मीडियावरील पोस्टदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. यावेळी उर्फीने पुन्हा एकदा तिला ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधणारं एक ट्विट केलं आहे. जे चांगलंच व्हायरल होत आहे.

Nange toh sabhi hai bhai ,
BAs fark itna hai Mai kapdo se
Kuch log soch se

— Uorfi (@uorfi_) March 28, 2023

सोशल मीडिया इन्फ्लूएंसर उर्फी जावेदने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये उर्फीने म्हटले आहे की, ‘नग्न तर सारेच असतात. फरक फक्त एव्हढाच आहे कि, मी तुम्हाला ती नग्नता कपड्यांच्या माध्यमातून दाखवते.. तर काही जण त्यांच्या विचारांच्या माध्यमातून हि नग्नता दर्शवित असतात’. उर्फीच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलंय, ‘तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहेत. कारण तुमचे जसे कपडे आहेत तशीच तुमची विचार करण्याची पद्धतही होत चाललीये’. तर आणखी एकाने उर्फीचे समर्थन करताना म्हटले आहे, ‘नग्न विचारांपेक्षा नग्न शरीर कधीही चांगलेच’.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

खरंतर उर्फी नेहमीच तिला डिवचणाऱ्यांवर पलटवार करताना दिसते. पण यावेळी तिने जे ट्विट शेअर केले आहे त्याच रोख नक्की कोणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. अलीकडेच उर्फीच्या एका मित्राने तिच्याविषयी धक्कादायक खुलासा करत मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडवून टाकली होती. फैझान अन्सारी याने उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर आपल्याकडे त्याबाबतचे काही ठोस पुरावे असल्याची माहितीदेखील त्याने दिली होती. यावर अजूनही उर्फीची कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाह. त्यामुळे हे ट्विट तिचा मित्र फैझानसाठीच असेल अस अंदाज वर्तवला जात आहे.

Tags: Instagram PostTrending TweetUrfi JAvedViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group