Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किस किस को प्यार करू..? कॅमेरासमोर आधी कश्मीरा- कृष्णाचा लीप किस नंतर..; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 25, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Krushna_KAsh
0
SHARES
192
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस असा शो आहे जो नेहमीच चर्चेत असतो. यंदाचा बिग बॉसचा १६ वा सीजन तर संपूनही चर्चेत आहे. या सिजनमधील प्रत्येक स्पर्धक आणि सिजनशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सोशल मीडियावर हवा आहे. या स्पर्धकांच्या रोज नव्या काही ना काही पार्ट्या सुरूच आहेत. त्यामुळे भेटी गाठी, फोटो, व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहेत. सीजन संपताच फराह खानने पार्टी दिली आणि त्यानंतर शेखर सुमनने. यावर थांबलं नाही तर आता आणखी एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये सिजनचे सर्व स्पर्धक होते. यात कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाहदेखील हजर होते. पार्टीची खरी चर्चा तर याच जोडप्यामुळे सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याच झालं असं कि, कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शहा हे दोघे या पार्टीत सहभागी झाले होते. हे कपल देखील बिग बॉस १६चा एक भाग आहेत. त्यामुळे पार्टीत त्यांचं असणं साहजिक होत. पण त्यांचं वागणं मात्र नेटकऱ्यांना खटकलंय. यावेळी पार्टीमध्ये हे कपलं पॅपराझींसमोर रोमँटिक होताना दिसले. दरम्यान कश्मीराने पॅपराझींची भेट घेतली आणि यावेळी तिने ब्लॅक आउटफिट परिधान केला होता. तिने या बोल्ड ड्रेसमध्ये अशा काही पोजेस दिल्या कि सगळे बघतच राहिले. शेवटी तिला सांभाळायला कृष्णा अभिषेक पुढे आला आणि यावेळी कश्मीराने चक्क त्याला कॅमेऱ्यासमोर ओढून ओठांवर चुंबन केले. त्यांचे फोटोसेशन सुरु असतानाच तिथे प्रियांका चहर चौधरी आली आणि कश्मीराने तिलाही किस केलं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काश्मीराचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे. यावेळी ती नशेत होती असे म्हटले जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले आहे कि, ‘कश्मिरा नशेत आहे’. तर दुसऱ्याने लिहिले आहे कि, ‘ए कृष्णा… बाबा तुझ्या बायकोला सांभाळ रे… कुणालापण किस करत सुटलीये’. तसेच एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘यांना घरी वेळ मिळत नाही’. आणखी एकाने तर थेट कश्मीराला ‘पागल बाई’ असे म्हटले आहे. शिवाय आणखी एकाने लिहिलयं की, ‘पतीला किस केलंस ठिक आहे, पण प्रियांकाला कशाला..?’. याशिवाय अनेकांनी प्रियंकाला नवरा- बायकोच्या मध्ये येण्यावरून ट्रोल केले आहे.

Tags: Instagram PostKashmera ShahKrushna AbhishekPriyanka Chaharviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group