Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कैलासराणा अवतरणार!! ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेत ‘हा’ अभिनेता साकारणार महाराजांचे दिव्य स्वरूप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 12, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Yog Yogeshwar Jay Shankar
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील पौराणिक मालिका अतिशय गाजताना दिसत आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ आणि आता ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या तीनही मालिकांमधून तीन महापुरुषांची चरित्रे प्रेक्षक पाहत आहेत. यांपैकी आता ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असून बाललीला करणारे शंकर महाराज आता दिव्या स्वरूप धारण करणार आहेत. या मालिकेत शंकर महाराजांची चरित्रगाथा आता महतवाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. शंकर महाराजांच्या दिव्या स्वरूपात अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहे. तास प्रोमो रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आतापर्यंत मालिकेत शंकर महाराजांच्या बाळ स्वरूपाच्या विवीध लीला प्रेक्षकांनी पाहिल्या. यानंतर आता शंकर महाराजांचे मूळ स्वरूप दिसणार आहे. नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये बालशंकर दत्त गुरूंच्या आदेशावरून एका गुहेत ध्यानासाठी जाताना दिसत आहेत. अनेक वर्ष अनुष्ठान करून आता त्यांनी सर्व सिद्धी प्राप्त केल्या आहेत. यानंतर शंकर महाराज त्यांचे मूळ स्वरुप धारण करणार आहेत. येत्या १९ जानेवारी २०२३ रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Aarush Prasad Bedekar (@aarushprasadbedekar)

शंकर महाराज यांच्या दिव्य स्वरूपात मालिकेचा निर्माता आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर दिसणार अशी चर्चा होती. मात्र आता यात बदल करण्यात आला असून हि भूमिका अभिनेता संग्राम समेळच्या पदरी पडली आहे. यापूर्वी संग्राम विविध मालिका तसेच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Tags: Chinmay Udgirkarcolors marathiInstagram PostPromo PostSangram SamelViral VideoYog Yogeshwar Jay Shankar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group