Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

यो यो कडून हि अपेक्षा नव्हती! शालिनी तलवार सिंगच्या ‘त्या’ पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 4, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. त्याची पत्नी शालिनी तलवार हिने घरगुती हिंसाचार, मानसिक शोषण आणि आर्थिक गैरवर्तन केल्याचे आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय, शालिनीने हनी सिंगवर अनेक महिलांशी ‘कॅज्युअल रिलेशनशिप’ असल्याचा आरोपही केला आहे. या सगळ्या दरम्यान, तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या घरगुती हिंसाचाराबद्दलच्या काही पोस्ट प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. या पोस्टवर अनेक नेटकरी शालिनीचे समर्थन करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CQfc21QDCfF/?utm_source=ig_web_copy_link

हनी सिंगची पत्नी शालिनीने मे आणि जून महिन्यात एकामागून एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यापैकी एक शोषणाबद्दल आहे, ज्यात असे सांगितले गेले आहे की भावनिक शोषण एखाद्याचे अस्तित्व नष्ट करते. तर रडणाऱ्या स्त्रीच्या चित्रासह दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे – ‘ती संस्कारी होती जोपर्यंत सहन करत होती, आगाऊ झाली जेव्हा बोलू लागली’. तिसऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की ‘कोणाचेही खोटे माफ करू नका. हे फक्त त्याच्या चारित्र्याचा अभाव, प्रामाणिकपणाचा अभाव आणि कपटी आणि शैतानी विचार दर्शवते.

https://www.instagram.com/p/CRjh0GjDyx0/?utm_source=ig_web_copy_link

शालिनीच्या या पोस्टवर, बरेच लोक तिला विचारताना दिसले की काय झाले? तुमच्यात आणि हनी सिंगमध्ये भांडण झालेय का? पण शालिनीने हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केल्याची बातमी पसरताच सर्वांना कळून चुकले कि नेमके घडले तरी काय.. यानंतर मात्र या पोस्ट चांगल्याच चर्चेत आल्या.

https://www.instagram.com/p/CPfwys6j14O/?utm_source=ig_web_copy_link

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत शालिनीला पाठिंबा दिला आहे. एकाने म्हटले – ‘मजबूत लढा’ तर दुसऱ्याने म्हटले की ‘आम्हाला यो यो कडून अशी अपेक्षा नव्हती’.

या व्यतिरिक्त, बरेच वापरकर्ते अजूनही समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा करत आहेत. कारण हनी सिंगच्या अनेक चाहत्यांना अद्यापही या गोष्टीवर विश्वास नसून ते शालिनीला दोष देताना दिसत आहेत.

Tags: Domestic Violence CaseInstagram PostShalini TalwarSocial Media Users Supportyo yo honey singh
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group