Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नौटंकी कुठली..; टीना दत्ता BIGG BOSS 16 मधून बाहेर पडली आणि सोशल मीडियावर ट्रोल झाली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 31, 2023
in बातम्या, Trending, TV Show, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tina Dutta
0
SHARES
858
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वामध्ये बिग बॉसच्या खेळाचं नाव एका मोठ्या उंचीवर आहे. बिग बॉसने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच यंदाचा बिग बॉस हिंदीचा १६ वा सीजन कमाल गाजताना दिसतो आहे. हा सीजन एक्सटेन्ड केल्यानंतर आता सांगतेच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. काही दिवसांतच या खेळाचा विजेता कोण हे आपल्याला कळेल. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या या सीजनमध्ये टीना दत्ता आणि शालीन भानोत ही नावं गाजली. यानंतर आता टीना घरातून एव्हीक्ट झाली असून ती खूपच भावुक झाल्याचे बोलले जात आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र तिच्या या तज्ज्ञाला ढोंग म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

टीना दत्ता ही स्पर्धक यंदा बिग बॉस सीजन १६ मधून बाहेर पडून परत आलेली स्पर्धक होती. यानंतर आता शेवटी ती फायनल एव्हीक्ट झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच तिनं सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना अत्यंत भावुक झाली होती. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. बिग बॉसमधील स्पर्धकांविषयी टीनाने आपले मत प्रकट केले आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटकरी म्हणाले कि, ‘शोमधून बाहेर पडून एव्हढ्या टीका करतेयस हे चुकीचे आहे’.

View this post on Instagram

A post shared by ✨Tinzi In TinzelTown✨🧚‍♀️ (@tinadatta)

काही माध्यमांनी टीनाशी संपर्क साधल्यानंतर तिने अनेक गोष्टींचा उलघडा केला. यावेळी आपल्या मैत्रिणींची आठवण येईल म्हणताना तिच्या डोळ्यात पाणीही आले. ग्रँड फिनालेसाठी अवघ्या १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीना बाहेर पडली याचे तिला दुःख आहे. गेल्या आठवड्यात टीना दत्ताला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि तेव्हा माध्यमांशी बोलताना ती म्हणाली कि, ‘आता मला बरे वाटत आहे. मी फायनली त्या घरातून बाहेर पडले. पण, मी माझ्या फ्रेंड्सना खूप मिस करतेय. मला त्यांची आठवण येते आहे. खासकरुन प्रियंका आणि अर्चना यांना तर मी केव्हा भेटेन असे झाले आहे’. या स्टेटमेंटनंतर टीनाला ढोंगी, नाटकी, खोटारडी, नौटंकी कुठली.. म्हणत नेटकऱ्यानी संताप व्यक्त केलाय.

Tags: Bigg Boss 16Colors TVTina Duttaviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group