Take a fresh look at your lifestyle.

२०१९ च्या टॉप १० व्हायरल सेलेब्रिटी मोमेंट्स !

टीम, हॅलो बॉलिवूड । मागच्या वर्षातील बॉलीवूड मधील काही खास मोमेंट्स एकत्र करण्याचा हा प्रयत्न. यात आयुष्यमान पासून अक्षयपर्यंत सर्वजण आहेत. याशिवाय तुम्हाला कोणत्या अजून आठवत असतील ज्या टॉप १० च्या हकदार असतील, नक्की कळवा.

१०. एक्स आणि वाय लव्हबर्ड्स एकत्र

९. फाइंडिंग निमो !

८. न्यू मदर अंडर वॉटर – समीरा रेड्डी

७. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों !

Best actors and Akshay Kumar

७. प्रियांकाचा ‘गाला’ अवतार

६. काहीतर घोळे, हा गली बॉय इतका कपिल का वाटतोय

५. ऐकलेलं खरं होत पण हे लग्नापर्यंत पोहचेल का?

४. भाईजान झाला मध्यस्ती ! (अर्थात त्याच्याच शो साठी)

३. आलियाचा पहिली, रणबीरची तिसरी बस. प्रवास किती दूर?

२. खिंच मेरी फोटो ! स्टार्स विथ सुपरस्टार

१. ‘आम लोग !’