Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शहजादा’ असलास तरी चुकीला माफी नाही; कार्तिक आर्यनच्या आलिशान गाडीवर ट्रॅफिक पोलिसांची कारवाई

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kartik Aaryan
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे सोशल मीडियावर कार्तिक आर्यन प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनय आणि स्वभावाच्या जोरावर पाय रोवत प्रगती करणारा अभिनेता म्हणून वरून धवनची आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग मोठा आहे आणि तो अनेकांचा लाडका आहे. असे असले तरीही चूक चूकच असते आणि चुकीला माफी नाही अशी भूमिका घेत ट्रॅफिक पोलिसांची शाहजादाच्या नावानं चलान फाडलं आहे.

Problem? Problem yeh thi ki the car was parked on the wrong side!
Don't do the 'Bhool' of thinking that 'Shehzadaas' can flout traffic rules. #RulesAajKalAndForever pic.twitter.com/zrokch9rHl

— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 18, 2023

त्याचं झालं असं कि, अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतंच त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील एका परिसरात त्याची लक्झरी कार ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी असल्याचे ट्रॅफिक पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे तो अभिनेता आहे याची फिकीर न बाळगता मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी थेट अभिनेता कार्तिक आर्यनच्या या आलीशान कारच्या चुकीच्या पार्किंगवर कारवाई केली. अभिनेत्याला दंड ठोठावला आणि इतकंच नाही तर कारचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्टदेखील शेअर केली.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या पोस्टसोबत पोलिसांनी एक मजेशीरपणे कॅप्शन देत कार्तिक आर्यनला त्याची चूक लक्षात आणून दिली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘समस्या ही आहे की ही कार चुकीच्या ठिकाणी उभी आहे. बॉलिवूडचा ‘शहजादा’असला म्हणून त्याने नियम मोडायचे या भ्रमात राहू नका.’ सोशल मीडियावर हि पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून नेटकती पोलिसांच्या या कामगिरीची दाद देत आहे.

Tags: Kartik aaryanMumbai Traffic PoliceTweeter Postviral postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group