Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीच्या निधनाने टीव्ही मनोरंजन विश्वात शोककळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Tuzyat Jiv Rangala
0
SHARES
510
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूडऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sweet Kalyani Kurale Jadhav (@krsweet333)

अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचे निधन झाले.

View this post on Instagram

A post shared by Sweet Kalyani Kurale Jadhav (@krsweet333)

कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. त्या छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर त्यांनी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केले होते. त्यांची या मालिकेतील ही भूमिकाही चांगलीच गाजली होती. कल्याणी कुरळे यांनी आठवडाभरापूर्वीच त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी इंस्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट करून त्यांनी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. जो चांगला चर्चेतही राहिला.

Tags: death newsInstagram PostTuzyat Jiv Rangla Fameviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group