Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बिग बॉस १३’ चा स्पर्धक पारस छाब्राची माजी गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीने त्याच्या नावाचे टॅटू टाकले काढून

tdadmin by tdadmin
February 29, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । ‘बिग बॉस १३’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचा माजी स्पर्धक पारस छाब्रा याचे वैयक्तिक आयुष्य आता कुणापासून लपून राहिलेले नाही.गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी बरोबर त्याचे नाते चांगले नाही असे या शोमध्ये त्याने नमूद केले होते. यानंतर शोमध्ये बरेच काही घडले आणि बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपला संबंध पूर्णपणे संपवला. ‘मुझे शादी करोगे’ शोमध्ये आता तो स्वत: साठी वधू शोधत आहे. दरम्यान,’बिग बॉस १३’च्या माजी स्पर्धक माहिरा शर्मा सोबतचे त्याचे काही फोटोही व्हायरल झाले असून, लवकरच हे दोघेही म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान आकांक्षा पुरीदेखील पुढे सरकली आहे आणि तिने याचा पुरावाही दर्शविला आहे.

पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड आणि टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीने तिचे फोटो इंस्टाग्राम स्टेटसवर शेअर केले आहेत. तिने तिच्या मनगटावर एक नवीन टॅटू बनविला आहे, ज्यामध्ये ‘बीईंग मी’ असे लिहिले आहे. जेव्हा पारस आणि आकांक्षा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघांच्याही मनगटावर एकमेकांचे नाव टॅटू ने लिहिले होते.

bigg boss 13 paras chhabra ex girlfriend akanksha puri

bigg boss 13 paras chhabra ex girlfriend akanksha puri

paras chhabra ex girlfriend akanksha puri

महत्त्वाचे म्हणजे पारस छाब्रा ‘बिग बॉस १३’ मधील पहिल्या ६ मध्ये पोहोचला होता, परंतु त्याने १० लाख रुपयांच्या मनी बॅगसह शो सोडला. त्याचवेळी या मोसमातील विजेता सिद्धार्थ शुक्ला ठरला आणि असीम रियाझला दुसरा क्रमांक मिळाला.


View this post on Instagram

#WeLoveParas #ParasRulingHearts #parasforfinale #parasvchhabrra #paraschhabra #biggboss13 #bb13 #kbye #ootd #ootn @colorstv @endemolshineind Styled by: @stylebytaashvi Outfit: @swagboutique_forhim Shoes:@Redrock_boutique

A post shared by Paras Chhabra™ (@parasvchhabrra) on Feb 14, 2020 at 8:40am PST

पारस यांच्यासमवेत ‘मुझसे शादी करोगे’ शोमध्ये शहनाज गिलही आपल्यासाठी वर शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की आकांक्षा पुरी देखील या शोमध्ये प्रवेश करणार आहे. आता या प्रकरणात सत्य काय आहे, हे फक्त येत्या काही भागांतच कळेल.


View this post on Instagram

 

Aap sab zaroor aana! #WeLoveParas #parasvchhabrra #paraschhabra #mujhseshaadikaroge

A post shared by Paras Chhabra™ (@parasvchhabrra) on Feb 14, 2020 at 9:47am PST

 

Tags: big boss 13big boss13BollywoodBollywood Moviesinstagrammujhse shaadi karogeparas chabraआकांक्षा पुरीइंस्टाग्राम अकाऊंटपारस छाब्राबिग बॉस १३मुझे शादी करोगे
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group