Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अनिल कपूर – अनुराग कश्यप मध्ये झाली खडाजंगी ; एकमेकांना सुनावले खडेबोल

tdadmin by tdadmin
December 7, 2020
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता अनिल कपूर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. ट्विटच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय ‘एमी’ पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद व्यक्त केला. याबद्दलचं ट्विट करताना त्यांनी ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातील त्यांची सहकलाकार शेफाली शाह हिचं कौतुक केलं. इथूनच वादाला सुरुवात झाली

आपल्या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळताना पाहून खूप आनंद होतो. दिल्ली क्राइमच्या टीमचं अभिनंदन’, असं ट्विट अनिल कपूर यांनी केलं. त्यावर त्यांना डिवचत अनुराग कश्यपने लिहिलं, मलाही चांगलं वाटतं जेव्हा काही चांगल्या लोकांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव होतं. बाय द वे, आपला ऑस्कर कुठे आहे, ओ सॉरी नामांकन, असं ट्विट करत अनुरागने अनिल कपूरवर निशाणा साधला.

I've said it once and I'll say it again because they absolutely deserve it! Congratulations to the #DelhiCrime team! Nice to finally see more of our people get international recognition. @ShefaliShah_ #WelcomeToHollywood

— Anil Kapoor (@AnilKapoor) December 6, 2020

यावर अनिल कपूर यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलं, ‘स्लमडॉग मिलेनिअर हा चित्रपट जेव्हा तुम्ही टीव्हीवर पाहिला असणार तेव्हा तुम्ही ऑस्कर पुरस्काराच्या किंचित जवळ आला होतात’, असं लिहित ‘तुम से ना हो पाएगा’ हा हॅशटॅग त्यांनी वापरला. अनुराग इथेच थांबला नाही. त्याने पुन्हा अनिल कपूर यांना खोचक टोला लगावला. ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी तुम्ही दुसरा पर्याय होता ना, असं त्याने ट्विट केलं. अनिल कपूर यांच्याआधी शाहरुख खानला चित्रपटातील भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. त्यावरून अनुरागने हा टोला लगावला.

Nice to see some deserving people get international recognition. Waise, aapka Oscar kidhar hain? No? Achha… nomination? 😜 https://t.co/P2ZuiPOUWP

— Anurag Kashyap (@anuragkashyap72) December 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Tags: anil kapooranurag kashyapbollywood war
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group