Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मेरे दिल का टेलिफोन है बजता..!! पूजा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल 2’चा टीझर प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
DreamGirl 2
0
SHARES
848
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अत्यंत बहुचर्चित असलेल्या ‘ड्रीम गर्ल २’ या आगामी बॉलिवूड चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे. आपल्या आवाजाच्या मधूरतेने सर्वांना वेड लावणारी पूजा ‘ड्रीम गर्ल २’च्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालायला येते आहे. नुकतीच तिची छोटीशी पण एकदम खास झलक टीझरच्या माध्यमातून समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

या टीझरमध्ये ड्रीमगर्ल पूजा ‘पठाण’ सोबत बोलताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये पूजाचा फोन वाजतो आणि ती फोन रिसिव्ह करून बोलते, ‘हॅलो, मी पूजा बोलतेय, तुम्ही कोण?’ तर यावर समोरून आवाज येतो, ‘पूजा, मी पठाण’. हे ऐकून पूजा म्हणते, ‘उफ्फ, कसा आहेस तू माझा पठाण..?’ यावर पठाण पूजाला उत्तर देत म्हणतो की, ‘आधीपेक्षा जास्त श्रीमंत… हॅप्पी व्हेलेंटाईन्स डे पूजा’. तर पूजा म्हणते, ‘सेम टू यू’. सध्या ‘ड्रीम गर्ल २’च्या या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा टिझर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

पण वेगळेपण म्हणायचे तर, टीझरमध्ये पूजा कॉल सेंटरमध्ये दिसत नाहीये. शिवाय आता पूजाचा अंदाज आणि स्टाईल बदलली आहे. साहजिकच ही भूमिका बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारली आहे. या टीझरमध्ये त्याच्या स्त्री वेशातील लुकची नुसती झलक दाखवली आहे. तर चेहरा न दाखवता केवळ पाठ दाखवली आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अगदी क्षणात वाढलीये. दरम्यान हा चित्रपट येत्या ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हा चित्रपट शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला टक्कर देणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

Tags: Aayushman KhuranaDreamGirl 2Instagram PostUpcoming Bollywood Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group