Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चित्रा वाघ यांच्या FIR नंतर उर्फीचा नवा व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, ‘आता थोबडवाच..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 3, 2023
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chitra Wagh v/s Urfi Javed
0
SHARES
4.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर विचित्र फॅशनमुळे चर्चेत असणारी आणि वारंवार ट्रोल होणारी उर्फी जावेद कुणाला घाबरत नाही हे तर सगळ्यांनाच माहित आहे. कुणी कितीही ट्रोलिंग केलं, धमक्या दिल्या तरीही उर्फी जावेदचं ती… ती मागे हटणार नाहीच. नुकतच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या विचित्र कपड्यांवर कडाडून टीका करीत ‘समोर दिसल्यास थोबडवून काढेन’ असे म्हटले होते. इतकेच काय तर त्यांनी पोलिसांत तिच्या विरुद्ध FIR देखील दाखल केली आहे. असे असतानाही उर्फीने नव्या ड्रेसमधील तिचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फीने या व्हिडीओद्वारे पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष स्वतःकडे बरोबर वेधून घेतलं आहे. या व्हिडीओसाठी तिने ‘ख्वाब देखे’ हे गाणं बॅकग्राउंडला वापरले आहे. सोबतच ‘सजना अनाडी’ असे कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर कोणत्याही भीतीशिवाय पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे आणि चालू वादामुळे आता पुन्हा एकदा सगळीकडे उर्फीची चर्चा आहे. तिचा व्हिडीओ आणि बिंदास अंदाज पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहेत. तर काहींनी चित्रा वाघ यांना डिवचत ‘आता थोबडवुन दाखवा’ असेही म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी खरोखरच संतापून ‘आता थोबाडवाचं’ असे म्हटले आहे.

अलीकडेच चित्रा वाघ यांनी ‘उर्फी माझ्या समोर आली तर आधी मी तिला थोबडवेन’ असे विधान केले होते. या वक्तव्यानंतर उर्फीने सोशल मीडियावर पुन्हा अर्धवट कपड्यांमधील व्हिडीओ शेअर करून खाजवून कळ काढल्याचा प्रकार केला आहे. या वादात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या विरुद्ध उर्फी जावेदच्या बचावासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे. फेसबुक पोस्ट शेअर करून त्यांनी, केतकी चितळे, कंगना रनौत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचे काही फोटो शेअर करीत ‘यांच्या कपड्यावर आक्षेप घेणार का?’ असा सवाल चित्रा वाघ यांना केला आहे.

Tags: Chitra WaghInstagram PostSocial Media TrollingUrfi JAvedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group