Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘SORRY चित्रा जी.. अजून खूप सुधार बाकी आहे’; घाबरली म्हणता म्हणता उर्फीने पुन्हा डिवचलं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed_Chitra Wagh
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात खतरनाक वर्ड वॉर सुरु आहे. या दोघींमधलं शाब्दिक युद्ध काही केल्या थांबायचं नावचं घेत नाहीये. चित्रा वाघ काही बोलल्या तर उर्फी डबल टिबल बोलते. अलीकडेच उर्फीने कपडे घातल्यामुळे ॲलर्जी होते म्हटले आणि हे कारण ऐकताच चित्रा वाघ याची आम्ही इलाज करतो असे म्हटले. यानंतर आता उर्फी बाई चित्रा वाघ त्यांच्या मुलापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. चित्रूनंतर, चित्रा मेरी सासू हे ट्विट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलंय. अशाच आणखी एक नवल म्हणजे चक्क सॉरी म्हणत उर्फीने पूर्ण कपड्यातील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे नक्की काय चाललंय तेच समजेना.

Lekin abhi bhi bahot Sudhar baaki hai ! Sorry @ChitraKWagh ji ! I love you ❤️ pic.twitter.com/aq4i0vfuxF

— Uorfi (@uorfi_) January 9, 2023

उर्फी जावेदच्या चित्र विचित्र फॅशनमुळे नेहमीच ती चर्चेत असते. अनेकदा ट्रोलही होते. पण यावेळी चित्रा वाघ यांनी जरा उर्फीला ताणूनच धरलं आहे. पण उर्फी काही कमी नाही. चित्रा वाघ बोलल्या तर उर्फी डबल टिबल बोलते. मी पूर्ण कपडे घालत नाही कारण तसे केल्यास मला ॲलर्जी होते असे उर्फीने सांगितले. अंगावर पुरळ येत असल्याचे तिने काही पुरावेसुद्धा दिले. हे कारण समजताच चित्रा वाघ यांनी क्षपणास्त्र काढलं आणि ‘आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू’ असे त्या म्हणाल्या. यानंतर आता उर्फी जावेदने चक्क पूर्ण ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे.

@ChitraKWagh ne mujhe Sudhaar diya ! 🌸 🤌🏻 love you bestie! pic.twitter.com/b8pY1mLwNA

— Uorfi (@uorfi_) January 9, 2023

तिने ट्विटरवर पूर्ण ड्रेसमधील फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ‘चित्रा वाघ यांनी मला सुधरवलं.. लव्ह यु बेस्टी’. याआधी तिने ‘अजूनही खूप सुधारणा बाकी आहे’ असे म्हणत याच ड्रेसमधील पाठमोरा फोटो शेअर केला होता. जिथे फक्त नाड्या नाड्या दिसत आहेत. पण समोरून पाहिलं तर उर्फीने पूर्ण ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. आता उर्फी घाबरली कि आणखी डिवचतेय हे काही कळेना. त्यामुळे हा वाद संपला म्हणायचं कि हि वादळापूर्वीची शांतता आहे..?

Tags: Chitra WaghInstagram PostUrfi JAvedviral postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group