Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कपडे न घालण्यात कसली आलीये फॅशन..?’; उर्फीच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर बवाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 5, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
328
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अतरंगी कपड्यांच्या विविध स्टाईल करणारी उर्फी नेहमीच चर्चेत असते. पण कपडे विचित्र पद्धतीने घातले आहेत म्हणून चर्चेत असते. यावेळी मात्र जरा हद्दच झाली. कारण यावेळी उर्फीने कपडे घालण्याचा काही संबंधच ठेवलेला नाही. होय. उर्फीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत तिच्या अंगावर एकही कापड दिसत नसल्यामुळे नेटिझन्स पुन्हा एकदा भडकले आहेत आणि यावेळी नेहमीप्रेक्षा भयंकर ट्रोलिंगचा सामना उर्फीला करावा लागतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

नेहमीच विचित्र प्रयोग करणाऱ्या उर्फी जावेदने याहीवेळी आपल्या लूकवर नवा आणि अकल्पनीय प्रयोग केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटो आपण पाहू शकाल कि तिने कपडे घातलेलेच नाहीत. त्याऐवजी ती पेंटेड ग्लासची शीट धरून उभी आहे. या काचेवर पिवळा रंग पद्धतीने लावलेला आहे. या लूकवर अनेकांनी उर्फीला पुन्हा एकदा ट्रोल केले आहे. तर काहींना उर्फी जावेद चक्क हॉट आणि क्लासी वाटत आहे. याआधी उर्फीने काचा, लोखंड, फुले, सळ्या अशा विविध वस्तूंचा वापर करून स्टाईल केल्या होत्या. पण यावेळी तिने केलेली स्टाईल मात्र डोक्यावरून जाणारी आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

अलीकडेच तिने घड्याळांचा स्कर्ट परिधान केला होता. त्यामुळे उर्फी कुणालाही वेळ दाखवू शकत होती. पण आज तिच्या अंगावर एकही कापड दिसत नाही. हि अशीही वेळ तिच्यावर येईल अशी कुणी कल्पनाच केली नव्हती. यावेळी फक्त काच धरून उभी असलेली उर्फी प्रचंड ट्रोल होतेय. पण हम नहीं सुधरेंगे हे तीच ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे सुधारण्याची अपेक्षाच नाही. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये तीच कौतुक केलय.

लिहिलंय कि, ‘ते काहीही असो, तुम्ही खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहात’. तर दुसऱ्याने लिहिलेय कि, ‘नवीन सकाळ आणि नवीन नाटक. आजकाल आठवड्यातून दोनदा नाटक करू लागली आहे. पूर्वी फक्त एकच दिवस करायची. जग संपवूनच उर्फी शांत होईल.’ तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, अरे बापरे आलीस. आज काय सांगण्याचे कष्ट घेशील..? तर आणखी एकाने लिहिले आहे कि, कपडे न घालण्यात कसली आलीये फॅशन..?

Tags: Instagram PostSocial Media TrollingUrfi JAvedViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group