Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हाये हाये येह मजबुरी’; पावसात भिजणाऱ्या उर्फीसह नेटकऱ्यांचीही मन झाली ओलीचिंब

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
5.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये उर्फी जावेद हे नाव वारंवार चर्चेत असते. याचे कारण म्हणजे तिचा नखरेल अंदाज आणि युनिक स्टाईल. विविध वस्तूंच्या मदतीने ती जी काही फॅशन करते ती जगापेक्षा एकदम वेगळी आणि हटके असते. तिच्या क्रिएटिव्हिटीबद्दल तर काय बोलणार..? तिला रोज नवीन काहीतरी सुचत आणि ती रोज नवा लूक करते.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

सोबत सोशल मीडियावर शेअर करते आणि चाहत्यांची प्रशंसा तर ट्रोलर्सच्या ठिकाणची शिकार होते. पण सध्या सोशल मीडियावर तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे नेटकरीसुद्धा खुश आहेत. सध्या उर्फीचं एक नवं गाणं आलं आहे जे चांगलं चर्चेतही आहे. यातील तिचा लूक पाहून नेटकरी चक्क तिच्यावर फिदा झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

नेहमी न चुकता ट्रोल होणारी उर्फी यावेळी ट्रोलिंगपेक्षा जास्त कौतुक जमा करतेय. उर्फीच नवं गाणं ‘ हाये हाये येह मजबुरी’ रिलीज झालं आहे. यामध्ये ती पावसात भिजताना दिसत आहे आणि तिच्यासोबत साहजिकच तिचे चाहतेही ओले चिंब होऊ लागले आहेत. नेहमी तिला नेटकरी विचारत असतात कि, ‘एवढा बोल्डनेस दाखवुन तुला नेमकं काय साध्य करायचे आहे’. पण यावेळी तिच्या बोल्डनेसमध्ये तर ट्रोलर्स पण पुरेपूर बुडाले आहेत. उर्फीने बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांच्या ‘हाय हाय मजबूरी’ या गाण्याच्या रिमेकमध्ये जादू केली आहे. खरंतर गाणं रिलीज झालंय पण त्या गाण्यापेक्षा जास्त उर्फीचा अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या या गाण्यातील तिचा अनोखा अंदाज सगळ्यांनाच भावला आहे. यापूर्वी उर्फीने फळाफुलांचा, ब्लेड, सेफ्टीपिन, काच, दगडमी साखळीदंड यांचा वापर करुन आपली फॅशनची हौस पुरवली होती.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

यानंतर आता ती गुलाबाचं फुल झाली आहे. सारेगमपानं त्यांच्या युट्युब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्यामध्ये ‘हाय हाय येह मजबुरी’ म्हणत उर्फी पावसात नाचताना दिसते आहे. यामध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे आणि यासोबत तिने गुलाबाच्या डिझाईनचा ब्लाउज परिधान केलाय. यामुळे उर्फीच्या सौंदर्याला आणखीच चार चाँद लागले आहे

Tags: Bigg Boss FameInstagram PostNew Song ReleaseUrfi JAvedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group