Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्रेमात मैत्री आणि विश्वास नसेल तर..’; अभिनेत्री उर्मिला कोठारेनं मांडलं प्रेमाविषयी धाडसी मत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 11, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urmila Kothare
0
SHARES
77
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच जगभरात महिला दिन साजरा झाला. याच दिनाचे औचित्य साधत यावेळी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये अतिशय हुशार आणि संवेदनशील अशा दोन अभिनेत्रींनी हजेरी लावली. या दमदार अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे. मुख्य म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे दोघीही उत्तम अभिनेत्री, गृहिणी आणि आई आहेत. त्या लाइमलाईटपासून थोडं अंतर राखून असल्या तरीही संसाराचा डोलारा व्यवस्थित सांभाळत चाहत्यांच्याही संपर्कात राहत असतात .

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

अभिनेत्री क्रांती नेहमीच आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठया गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी ती उलगडत असते. मात्र क्रांतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून तिच्या चाहत्यांना माहित नाही. तिच्या आणि समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील असेच काही सिक्रेट्स तिने या टॉकशोमध्ये उघड केले.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

यावेळी तिने श्रीशांतसोबत जोडल्या गेलेल्या नावाच्या मागे काय तथ्य आहे, याचाही खुलासा केला आहे. तिने एक भयाण गोष्टही सांगितली, तिला अनेकदा सोशल मीडियावर मारण्याच्या धमक्याही येतात. मात्र अशा धमक्यांना ती काय प्रतिउत्तर देते, हे आपल्याला हा एपिसोड पाहिल्यावर कळेल.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

तर या टॉक शोमध्ये क्रांतीसोबत तिची खास मैत्रीण मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेदेखील सहभागी झाली आहे. प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास मानणाऱ्या उर्मिलाने यावेळी प्रेमात जर या दोन्ही गोष्टी मिळत नसतील तर दुसरं प्रेम शोधावं, असे धाडसी मतही व्यक्त केले.

View this post on Instagram

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारेनी भरपूर गप्पा मारल्या असून या टॉकशोमध्ये त्या खूप धमालमस्ती करताना दिसत आहेत, प्रेक्षकांना हा एपिसोड प्लॅनेट मराठी ओटीटीवर कोणतेही शुल्क न आकारता पाहता येईल.

Tags: Instagram PostKranti RedkarPlanet MarathiUrmila Kanetkar- KothareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group