Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘विवेकानंदांना अभिवादन! आणि काही ढोंगी लोकांना कठोर चेतावणी’; उर्मिलाचं ट्विट वाऱ्यासारखं व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 4, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Urmila Matondkar
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेक्षेत्रातील अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय उर्मिला मातोंडकर नेहमीच विशेष चर्चेत असते. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे विविध मुद्द्यांवर बोलताना दिसते. विविध विषयांवर बेधडक भाष्य करणारे ट्वीट उर्मिला नेहमीच सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून शेअर करीत असते. त्यानंतर आज स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उर्मिलाने ट्वीट केले आहे. या ट्विटमधून तिने काही लोकांना सक्त ताकीद दिली आहे. जे लोक महिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करतात आणि अश्लील कमेंट्स करतात त्याच्यासाठी हि पोस्ट असल्याचे तिने सांगितले आहे.

स्वामी विवेकानंद जी के पुण्यतिथि पर उन्हें विनम्र नमन 🙏🏻
और कुछ पाखंडियों को सख़्त चेतावनी-
अपने फेक अकाउंट से औरतों पर गंद और घटीया टिप्पणी करने के लिये क्रुपया इस महापुरुष के फ़ोटो का इस्तेमाल ना करें ।
आप जैसों के लिए कई फेक स्वामीयों के फ़ोटो उपलब्ध हैं । pic.twitter.com/x5DeIHPLHq

— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 4, 2022

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने स्वामी विवेकानंद यांच्या पुण्य तिथीनिमित्त हे ट्विट केलं आहे. ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक संदेशपर वाक्य लिहिलेल आहे. हा संदेश असा आहे कि, ‘जेव्हा तुमच्यासमोर कोणतीही समस्या येत नाही, तेव्हा तुम्ही सुनिश्चित होऊ शकता की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात – स्वामी विवेकानंद’. हा फोटो शेअर करताना उर्मिला मातोंडकर यांनी सोबत एक कॅप्शन दिल आहे. हे कॅप्शन एखादी ताकीदच आहे असे समजणे अयोग्य ठरणार नाही.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी या फोटोसह एक कॅप्शन दिल आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय कि, ‘स्वामी विवेकानंदजींच्या पुण्यतिथी दिवशी त्यांना अभिवादन! आणि काही ढोंगी लोकांना कठोर चेतावणी – तुमच्या फेक अकाउंटवरुन महिलांवर घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाची टिप्पणी करण्यासाठी कृपया या महापुरुषाच्या फोटोचा वापर करू नका. तुमच्यासारख्या लोकांसाठी अनेक बनावट स्वामींचे फोटो उपलब्ध आहेत.’ तिच्या या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक कमेंट केल्या आहेत. लोकांनी उर्मिलाच्या कॅप्शनचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे.

Tags: Bollywood ActressTweeter Posturmila matondkarviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group