Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

..रडू नाही अजिबात, मी आहे सोबत नेहमी! वीणाने केला शिवला भावनिक सपोर्ट; Insta स्टोरी चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 6, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
ShiVeena
0
SHARES
34.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात शिव ठाकरे सगळ्यांनाच चांगला भिडतोय. या पर्वाची ट्रॉफी शिव जिंकण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशातच खूप स्ट्रॉंग वाटणारा शिव गेले काही दिवस भावनिकरित्या कोलमडताना दिसला. अखेर बिग बॉसने त्याला मन मोकळं करण्याची संधी दिली.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

यावेळी घरच्यांच्या आठवणीत तो रडला. पण याच वेळी रडताना त्याने त्याच्या विनीचं म्हणजेच वीणा जगतापचं नाव घेतलं. यामुळे ब्रेकपनंतरही त्यांच्यात प्रेम आहे याची कुणकुण लागली. त्यानंतर आता वीणानेही इंस्टा स्टोरी शेअर करत त्याला आपला पाठिंबा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by My loves 🧸 (@shivritxfeed)

बिग बॉस १६ गाजवता गाजवता शिव ठाकरे घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ झाला. यावेळी जेव्हा तो बिग बॉससमोर व्यक्त होत होता तेव्हा त्याने कुण्या आपल्याच्या मिठीची गरज आहे असे म्हटले. यावेळी बिग बॉसने त्याला ‘तुला वीणाच्या मिठीची गरज आहे का.? तुला बोलायचं आहे का? असे विचारले आणि शिवने हो वीनीसुद्धा चालेल.. ताईसुद्धा चालेल असे म्हटले.शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी वीणाच्या फोटोंवर शिवला सपोर्ट कर, पुन्हा एकत्र या अशा कमेंट केल्या. यांनतर आता वीणाने शिवाचा हा भावनिक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर शेअर करत त्याला धीर दिला आहे. तिने यावर लिहिलं आहे कि, ‘वाघ आहेस तू.. रडू नाही अजिबात.. मी आहे सोबत नेहमी’.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिजनमध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची जोडी प्रचंड गाजली. या घरातली त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडायची. बिग बॉसच्या घरातच शिवने विनाबद्दल वाटणाऱ्या भावनांची कबुली दिली होती. शिवाय बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली.

View this post on Instagram

A post shared by ShiVeena (@shiv_veena_moments)

मात्र काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. शिवाय आपले ब्रेकअप झाल्याबद्दल दोघांनीही माहिती दिली होती. इतकेच काय तर वीणाने शिवसाठी केलेला टॅटूदेखील काढून टाकला. यानंतर आता जेव्हा भावनिक झाल्यावर शिवने वीणाच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा कुठेतरी प्रेम बाकी आहे.. अशी शंका वाटू लागली आहे.

Tags: Bigg Boss 16Instagram StoryShiv ThakareVeena Jagtapviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group