Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

केळकरांच्या घरावर हल्ला.. वीणाचा भूतकाळ सगळ्यांसमोर येणार..? मालिकेला उत्कंठावर्धक वळण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 16, 2023
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
98
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका रोज नवनवीन वळणं घेत असते. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नानंतर टीआरपी चढता क्रम लावण्याऐवजी उतरता क्रम लावत गेला आणि मालिकेचं क्रेझ कमी होताना दिसलं. पण मालिकेवरील ट्रोलिंग तिचे अस्तिव टिकवताना दिसले. सध्या हि मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणार येताना दिसते आहे. एकीकडे आशुतोषची बहीण अरुंधतीचा पूर्व पती म्हणजेच अनिरुद्धच्या जाळ्यात अडकते का काय असे वाटत आहे आणि दुसरीकडे तिचा भूतकाळ आता डोकावू लागला आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये केळकरांच्या घरावर हल्ला होताना दिसतोय. याचा आणि वीणाच्या भूतकाळाचा जो संबंध आहे तो आता प्रेक्षकांसमोर उघड होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

मालिकेत वीणाची एंट्री झाल्यापासून रोज नवा ड्रामा सुरु आहे. वीणा अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असून तिचा त्याच्यावरील विश्वास पुढे तिला महागात पडू शकतो असे दिसत आहे. त्यांच्या मैत्रीचे संबंध अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याला तोडायला जबाबदार ठरणार असे दिलेत आहे. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोषच्या संसारातही वीणाची लुडबुड आहेच. त्यामुळे दोन्ही घरात शांतता हि नाहीच. अशातच आता वीणाचा भूतकाळ येतोय. झालं असं कि, वीणा हट्टाने अरुंधती आणि सुलेखा ताईंना पाणीपुरी खायला नेते. त्यानंतर वीणाच्या फोनवर एक मेसेज येतो आणि ती घाबरते. घरी आल्यावरही तिची स्थिती तशीच असल्याचे पाहून अरूंधती तीला धीर देते. पण इतक्यात केळकरांच्या घरावर हल्ला होता.

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

हा प्रसंग दाखवणारा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये केळकरांच्या घरावर हल्ला होतो. घरात अरुंधती, वीणा, नितीन, सुलेखा ताई असताना कुणीतरी बाहेरून त्यांच्या घरावर दगडफेक करतंय. घराच्या काचा फोडतंय. कुणीतरी त्यांच्या दारावर येऊन हल्ला करायचा प्रयत्न करतंय. यामुळे घरातले सगळेच घाबरले आहेत. दरम्यान नितीन हातात काठी घेऊन दारावर जातो आणि दार उघडतो. पण दारावर कोण आहे? हे पाहण्यासाठी पुढील भाग पहावा लागणार आहे. असं म्हटलं जात आहे की, या मालिकेत महत्वाचा ट्रॅक येणार आहे. ज्यामध्ये वीणाचा भूतकाळ उलगडणार आहे.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram Poststar pravahtv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group