Take a fresh look at your lifestyle.

सलमान खान विवाहित असून त्याला 2 मुले ???? पहा कोणी केला हा खळबळजनक दावा …

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल होणाऱ्या झूम मिटिंगची जोरदार चर्चा आहे. यात वकील म्हणवणारे विभोर आनंद यांनी सलमानबद्दल एक खळबळजनक विधानं केल आहेत. यात त्यांनी असा दावा केला आहे की सलमान विवाहित असून त्याला 17 वर्षांची मुलगी सुद्धा आहे. त्यांनी हा दावा तारखेसकट केला आहे. इतकंच नव्हे तर सलमानला पाकिस्तानी अल्पवयीन मुलं आवडत असल्याचंही त्याने यात म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=JzihGf9zpIQ&feature=youtu.be

सलमानचं लग्न यूएईला झालं असून त्याची पत्नी तिकडेच असते असं त्याचं म्हणणं आहे. सलमानचं लग्न 2001 मध्ये झालं होतं. तर त्याला 8 डिसेंबर 2002 मध्ये मुलगी झाली. जी आता 17 वर्षांची आहे आहे असा खुलासा त्याने केला आहे. या सर्व गोष्टीचे पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा ते करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’