Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

..आतापर्यंत माझी 350 लग्न व्हायला हवी होती; साजिद खानच्या जुन्या मुलाखतीचा VIDEO व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sajid Khan
0
SHARES
93
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील बिग बॉस १६ मध्ये साजिद खानची एंट्री झाल्यापासून शो मेकर्स, शो होस्ट सलमान खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. दरम्यान गेल्या एव्हिक्शनवेळी साजिद खानला बाहेर काढा अशी जोरदार मागणी वारंवार केली जात होती. तरीही शो मेकर्सने साजिद खानला बिग बॉसमध्ये रुजू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे प्रकरण आणखीच चिघळु लागले आहे. सोशल मीडियावर साजिदच्या चारित्र्यावर वारंवार बोलले जात असून त्याच्याबाबतीत झालेले MeToo प्रकरण त्याच्या अंगलट येताना दिसत आहे. अशातच त्याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.

Sajid Khan taking about his relationships from BollyBlindsNGossip

किरण जुनेजा यांच्या ‘कोशिश से कामयाबी तक’ या कार्यक्रमातील साजिद खानच्या अतिशय जुन्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. जो सध्या सोशल मिडीआयवर व्हायरल होताना दिसत आहे. कारण यामध्ये तो स्वतःविषयीच काही विचित्र असे खुलासे करत आहे. स्वतःच्याच बिघडलेल्या चारित्र्याविषयी यात तो बोलताना दिसत आहे. यामध्ये साजिद गौहर खानशी असलेल्या अफेअर संदर्भात बोलत आहे. गौहरसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. पण त्याच्या अनेक अफेअर्समुळे हे नातं तुटलं. दरम्यान गौहर खान पासून वेगळं होण्याचं कारण सांगताना साजिद असंही म्हणाला कि, ‘माझं कॅरेक्टर बिघडलेलं होतं’.

SAJID KHAN’s OPEN CONFESSION!!! When you know yourself too well🤐
Super proud of you girls!!
WE BELIEVE [email protected]#metoo#metoomovement #meetooindia #sajidkhan #jacquelinefernandez #salonichopra #simransuri #rachelwhite #tanushreedutta #believesurvivors #timesup pic.twitter.com/lRGNicgMbT

— Siddhartth Amar (@SiddhartthAmar) October 17, 2018

याशिवाय तो अशी म्हणतोय कि, ‘मी मुलींच्या बाबतीत फारसा एकनिष्ठ नव्हतो. मी अनेक मुलींना एकाचवेळी डेट करायचो. मी कोणासोबत चुकीचं कधीच वागलो नाही. फक्त प्रत्येकीला ‘आय लव्ह यू’, ‘विल यू मॅरी मी..?’ असं म्हणायचो. त्यामुळे आतापर्यंत तर माझी ३५० लग्न व्हायला हवी होती. मुख्य म्हणजे लग्न तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा दोन लोक लग्नानंतर आपल्या नात्याला मैत्रीसारखं जपतात. खऱ्या प्रेमातच खूप उतार- चढाव पहायला मिळतात. हे त्या कपलच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या वागणुकीवर अवलंबून असतं. नातं टिकवण्यासाठी ते कसा विचार करतात हे खूप महत्त्वाचं असतं.’

Tags: Bigg Boss 16 Contestantsajid khanTrending VideotwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group