हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिपावली हा सण मराठी लोकांसाठी अत्यंत मोठा सण मानला जातो. त्यामुळे आजही अनेक भागात दिवाळीचा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्व आहे. त्या त्या दिवसाचा योग्य तो मान करून हा सण मोठ्या उत्साहाने मराठी लोक साजरा करतात. पण दिवाळी हा सण भव्य रोषणाई आणि दिव्यांची आरास करण्याचा सण आहे. या सणाला आनंदाचा आणि उत्साहाचा सण असेही म्हणतात. ज्यामुळे हा सण साजरा करतानाही कोणतीही जात आणि धर्म पाहिला जात नाही. मोठ्या उत्साहाने आणि उल्हासाने हा सण सर्वत्र साजरा केला जातो.
गेल्या चार दिवसात संपूर्ण राज्यभरात ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. यामध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकारांचा देखील समावेश आहे. चला तर पाहूया आपल्या लाडक्या मराठी कलाकारांनी त्यांची दिवाळी कशी साजरी केली.
१) निवेदिता- अशोक सराफ
२) रितेश- जिनिलिया
३) सोनाली – कुणाल
४) सिद्धार्थ- मिताली
५) दीपा- अंकुश चौधरी
६) मंजिरी- प्रसाद ओक
७) प्रार्थना बेहरे
८) प्राजक्ता माळी
९) अमृता खानविलकर
१०) वैभव तत्ववादी
Discussion about this post