Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया- रणबीरच्या लेकीसाठी पाकिस्तानी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, म्हणूनच आज..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
83
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी ६ नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने परीला जन्म दिला आणि कपूर घरात आनंदी आनंद झाला. सोशल मीडियावर चाहत्यांनी रणबीर आणि आलियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. एकीकडे भारतातून विविध राज्यातून रणबीर आलियाच्या लेकीचं वेलकम केलं जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधून देखील या चिमुकलीचा एक संदेश आला आहे. जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा संदेश पाकिस्तानी अभिनेता यासिर हुसेनकडून आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

पाकिस्तानी अभिनेता यासिर हुसैन याने आलिया आणि रणबीरच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट सध्या सोशल मिडीआयवरील चर्चेचा विषय ठरताना दिसते आहे. कारण यासिरने त्याच्या पोस्टमध्ये आलिया- रणबीरला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. तर दोन्ही देशांनी एकत्र येण्याच्या अत्यंत मोठ्या आणि गंभीर विषयावर त्याने भाष्य केले आहे. होय. त्याने स्वतःचा मुलगा कबीर हुसैन याचा देखील या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. यासिर हुसैननं आलिया आणि रणबीरचा फोटो आपल्या पोस्टमध्ये शेअर करत लिहिलंय की, ‘तरीच आज कबीर खूप खूश आहे. दोन्ही देशांतील या मैत्रीच्या नात्यासाठी मी तयार आहे.’

यासिरच्या या पोस्टने सर्व नेटकऱ्यांना थक्क करून टाकले आहे. अनेक नेटकरी अनेक प्रकारचे अर्थ काढू लागले आहेत. आलिया आणि रणबीरच्या मुलीच्या जन्मानंतर यासिरने आपल्या मुलाचा उल्लेख करत दोन्ही देशांमधील मैत्रीवर भाष्य करणे म्हणजे तो थेट आलिया-रणबीरच्या मुलीला आपल्या मुलासाठी मागणी घालतो आहे, असा अर्थ अनेकांनी काढला आहे. त्यामुळे हि पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by IQRA AZIZ HUSSAIN🇵🇰 (@iiqraaziz)

यासिर हुसैन हा पाकिस्तानी कलाकार असून तो एक शोदेखील होस्ट करत आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीज हि त्याची पत्नी आहे. त्यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर २३ जुलै २०२१ रोजी इकराने मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव कबीर हुसैन आहे आणि याच्याच नावाचा उल्लेख यासिरने पोस्टमध्ये केला आहे.

Tags: Aalia BhattBlessed with Daughterranbir kapoorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group