Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनय- तेजस्वीचा ‘मन कस्तुरी रे’ पहा अॅमेझॅान प्राईमवर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 6, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Man Kasturi Re
0
SHARES
47
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे पुरेपूर मन जिंकले. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही निराळी असते. मात्र या सगळ्यात संवाद महत्वाचा असतो. जर एकमेकांसोबत संवादच झाला नाही की त्याचे रूपांतर गैरसमजात होते आणि त्यानंतर काय होते हे आपल्याला संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटात पहायला मिळते. या चित्रपटात अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश यांची मुख्य भूमिका असून आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटामध्ये भरपूर सस्पेन्स आणि विविध रंजक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. प्रेमात असलेल्या लोकांमध्येही एकमेकांसाठीचा द्वेष आणि सूड भावना निर्माण होऊ शकते हे यामध्ये पहायला मिळत आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत.

संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने केले असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे नितीन केणी ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांची फ्रेश नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे विशेष आकर्षण हि जोडी ठरली आहे.

Tags: Abhinay BerdeAmazon Prime VideoInstagram PostMan Kasturi ReTejaswwi PrakashViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group