Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आमिरच्या जावयाने ‘ना..*..डे’पणाची हद्द केली पार; नेटकरी म्हणाले, ‘हा तर रणवीरचाही बाप’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in सेलेब्रिटी, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ
0
SHARES
3.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आणि त्याची मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे आमिरची लेक आयरा खानने तिचा बॉयफ्रेंड सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत फिल्मी स्टाईल साखरपुडा उरकला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

यामुळे सोशल मीडियावर नुपूर शिखरे सध्या चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे. आमिर खानचा होणारा जावई नक्की आहे तरी कोण…? हे जाणून घ्यायला सगळेच उत्सुक आहेत. अशातच नुपूरचं एक न्यूड फोटोशूट व्हायरल झालं आहे. जे पाहून रणवीर सिंग तर काहीच नाही.. हा तर त्याचा बाप आहे अशा कमेंट्स नेटिझन्स करीत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सेमी न्यूड फोटोशूटमूळे चर्चेत आला. ट्रोल झाला. या न्यूड फोटोशूटमुळे अनेक वाद, विवाद आणि कायदेशीर कारवाया सुद्धा झाल्या. पण आता धक्क्याची बाब म्हणजे, आयराचा होणार पती म्हणजेच आमिर खानचा होणार जावई नुपूर शिखरे याने तर रणवीरच्या आधी २०१९ साली म्हणजे ३ वर्षांपूर्वी एक न्यूड फोटोशूट केलं होतं. जे त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअरदेखील केले होते. यामुळे आमिर खानचा होणारा जावई हा तर रणवीरपेक्षा सवाई निघाला असे सगळे म्हणत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

या फोटोमध्ये नूपुर गवतावर विवस्त्र धावताना आणि वेगवेगळ्या हटके पोझ देताना दिसतोय. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं कि, ‘एक शिस्त म्हणून मी रनिंगचा म्हणजेच धावण्याचा पर्याय निवडला. रनिंग तुम्हाला दररोज खूप काही नवं शिकवतं. रनिंग तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत निवडलेल्या अनेक गोष्टींबद्दल खूप काही शिकवतं. त्यामुळे त्या गोष्टी विचारपूर्वक निवडा. रनिंगमुळे मी ३ गोष्टी शिकलो. त्या म्हणजे वचनबद्धता, शांती आणि सतत प्रयत्न करत राहणं. मग ते आपलं काम असो नातं असो किंवा कोणतीही जबाबदारी. या तीन गोष्टींचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आयुष्यात आपण जे काही करतो त्यासाठी आपण वचनबद्ध असायला हवं. ती गोष्ट करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी आणि शांत राहून ती मिळण्याची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. प्रवास थोडा कठीण असला तरी तुम्हाला एक दिवशी नक्कीच यश मिळतं आणि त्यानंतर तुम्ही सर्वाधिक आनंदी असता.’

मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर शिखरेचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ साली पुण्यात आला. एस डी कटारिया हायस्कुलमध्ये त्याचे शालेय शिक्षण तर मुंबईतील आर ए पोतद्दार महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण घेतले. माहितीनुसार त्याची आई प्रीतम शिखरे या एक उत्तम नृत्य शिक्षिका आहेत. आता नुपूर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखला जातो. कारण गेल्या बऱ्याच वर्षांपासून तो आयराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आहेच. शिवाय त्याने आमिर खानलादेखील फिटनेसचे धडे दिले आहेत. इतकेच काय तर १० वर्ष त्याने सुश्मिता सेनलासुद्धा फिटनेसचे मार्गदर्शन केले आहे.

Tags: aamir khanInstagram Postira khanNupur Shikhareranveer singhViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group