Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माय नेम इज लखन…’; खा. सुजय विखे पाटील यांच्यासोबत थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 28, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gaurav More_ SujayVikhePatil
0
SHARES
168
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हस्याजत्रा’ च्या माध्यमातून अनेक कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. यांमध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अर्थातच गौरव मोरेची जबरदस्त हवा आहे. गौऱ्याचे केस आणि ते उडवण्याची स्टाईल हीच त्याची खास ओळख. हास्यजत्रेमुळे गौरव मोरे कधी सेलिब्रिटी झाला ते कळलच नाही. यामुळे अनेकदा ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी गौरव हजेरी लावताना दिसतो. अशाच एका कार्यक्रमाचा त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील थिरकताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

अभिनेता गौरव मोरे याने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना गौरवने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘महापशुधन एक्स्पो २०२३ शिर्डीमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील साहेब यांच्याबरोबरचा एक खास क्षण’. गौरवने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत गौरव मोरे आणि त्याच्यासह खासदार सुजय विखे पाटील हे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचे लोकप्रिय गाणे ‘माय नेम इज लखन’ वर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

गौरवने शेअर केलेल्या व्हिडिओवर त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी या क्षणासाठी गौरवचे कौतुक केले आहे, तसेच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता गौरव मोरे याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, त्याने ‘ माझिया प्रियाला प्रीत कळेना ‘ या मालिकेतून मनोरंजन विश्वात छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर महाराष्ट्राची हस्याजत्रा या कॉमिक कार्यक्रमातून घराघरांत पोहोचला. गौरवने काही चित्रपटातदेखील काम केले आहे.

Tags: Gaurav MoreInstagram PostMHJ FameSujay vikhe PatilViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group