Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मला तुझ्या गाण्यावर डान्स करायचाय भाऊ’; सलमाननंतर रितेशने आता शाहिदला ‘वेड लावलंय’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 22, 2022
in Hot News, Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved Lavaly
0
SHARES
18.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख एक गुणी कलाकार आहे यात काही वादच नाही. पण तितकाच तो माणसं जोडण्यातही कुशल आहे. रितेश देशमुख याचा पहिला वहिला दिग्दर्शन केलेला मराठी चित्रपट ‘वेड’ येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यामुळे रितेश अत्यंत उत्सुक आहे. शिवाय या चित्रपटातून त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे हा चित्रपट दोघांसाठीही खास आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यातील ‘वेड लावलंय’ या गाण्याने तर बॉलिवूडकरांनाच वेड लावलंय.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुखच्या ‘वेड’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘वेड लावलंय’ हे गाणं अलीकडेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात रितेश देशमुखसह बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान थिरकताना दिसतो आहे. वेड चित्रपटातील या गाण्यात सलमानची एंट्री एकदम किलर आहे. या गाण्यातील डान्स स्टेप्स तर कमालीच्या वेड्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हे गाणे प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या कलाकारांना या गाण्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. सलमान नंतर आता याच गाण्यावर शाहिद कपूर डान्स स्टेप्स करताना दिसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर रितेशनेच शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमात नुकतीच शाहिद कपूरने हजेरी लावली आहे आणि यावेळी दोघांनी ‘वेड लावलंय’ या गाण्यावर मिळून डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आधी शाहिदला या गाण्याच्या मुख्य स्टेप्स समजावून सांगताना दिसतो. शाहिद म्हणतो, भाऊ मला तुझ्या गाण्यावर डान्स करायचाय भाऊ . तर रितेश म्हणतो लेट्स डान्स ना भाऊ.. ए गाणं लाव रे. यानंतर दोघे मिळून एन्जॉय करत या गाण्यावर डान्स करतात. अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल माकडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी रितेश आणि शाहिद यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tags: Instagram PostRiteish deshmukhSalman Khanshahid kapoorVedViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group