Take a fresh look at your lifestyle.

वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ख्रिस गेलचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी परिचित आहे. कारण आतापर्यंत तुफानी फटकेबाजी करत गेलने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहे. पण गेल हा बिनधास्तपणे जगणारा क्रिकेटपटू आहे. करोनाच्या काळातही गेल काही जणांबरोबर मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेलचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना गटारीची आठवण आल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी गेलचे दोन व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. एका व्हिडीओमध्ये गेल फक्त एकटाच डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या व्हिडीओमध्ये गेलबरोबर काही लोकंही भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

🔌🪓🧨🔪💉🕺🏾

A post shared by KingGayle 👑 (@chrisgayle333) on

गेलचा डान्स त्याच्या चाहत्यांनाही चांगलाच आवडलेला पाहायला मिळत आहे. कारण हे चाहते गेलला चांगलाच पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता दुसऱ्या व्हिडीओमध्ये गेल कसा डान्स करतोय, ते पाहाल तर हसतच राहाल.

Comments are closed.