Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Tiger Shroff : अॅक्शन हिरोला हे काय झालं? मेडिकल चेकअपचा व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत (Video)

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
148
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ Tiger Shroff हा फिटनेस फ्रिक आहे हे काही वेगळं सांगायला नको. नियमित जिममध्ये घाम चालून फिट आणि फाईन राहणार टायगर अॅक्शन हिरो असल्यामुळे अनेकदा जखमी होत असतो. विविध चित्रपटांच्या सेटवर अनेकदा तो जखमी झाल्याचे अनेक वृत्त आहेत. म्हणूनच फिटनेस आणि करिअरसोबत तो आपल्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही याचीही काळजी घेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तो ब्लड प्रेशर चेक करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते चिंता करू लागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टायगर श्रॉफने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि, टायगर त्याचे ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब तपासत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये टायगर सोफा चेअरवर पाय पसरून बसलेला आहे. सोबतच एक माणूस त्याच्या उजव्या हाताला यंत्र जोडत त्याचे ब्लड प्रेशर तपासत आहे. ( बहुदा हि व्यक्ती डॉक्टर असावी. ) हा व्हिडिओ शेअर करत अभिनेता टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अॅक्शन हिरोच्या आयुष्यातील एक दिवस.’ हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या व्हिडिओवर अनेक युजर्सने विविध कमेंट करीत त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. यावर एकाने कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘सर तुम्हाला काय झाले..?’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘सर, तुम्ही लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना आहे.’ तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘देव करो आणि तुमचे आरोग्य नेहमी उत्तम असावे’. अभिनेता टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिरोपंती या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या टायगरने आपल्या नृत्य शैलीच्या जोरावर आपले असे वेगळे स्थान इंडस्ट्रीत निर्माण केले आहे. येत्या डिसेंबरमध्ये टायगरचा ‘गणपथ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Tags: bollywood actorInstagram Posttiger shroffViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group