Take a fresh look at your lifestyle.

लाॅकडाउनमध्ये सनी लिओनी नक्की काय करत आहे? घ्या जाणुन

मुंबई | कोरोनामुळे सध्या जगभर सर्वत्र लाॅकडाउन पाळले जात आहे. कोरोनाचा फिल्म इंडस्ट्रिवरही मोठा परिणाम झाला आहे. लाॅकडाउनमुळे सर्व कलाकारही आपआपल्या घरांत लाॅकडाउन आहेत. आता या लाॅकडाउनच्या दिवसांत सनी लिओनी काय करते हे जाणुन घ्यायला प्रत्तेकाला हवं आहे.

सनी लिओनी सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तसेच पती डॅनियलसोबत सनी आपाला क्वारंटाइन वेळ घालवत आहे. बाॅलिवुड कलाकारांना कुटुंबाला वेळ देणे ताे खूप कठीन जाते. मात्र कोरोनामुळे सध्या सर्वच कलाकार आपआपल्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवत आहेत. सनी लाॅकडाउनच्या काळात अनेकदा लाईव्ह येत आपल्या चाहत्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. काल तर सनी ने काही चाहत्यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच लाॅकअप विद सनी या कार्यक्रमातून सनी काही दिग्गजांशी तिच्या लाॅकडाउन दिवसांविषयी माहिती सांगत आहे.

दरम्यान, सनी लिओनी सोशल माध्यामंवर आपले हाॅट फोटो पोस्ट करुन वातावरन गरम करत आहे. नुकताच तिने फोटोग्राफर डेबू रत्नानी यांनी शूट केलेला बिकिनीवरचा फोटो पोस्ट केला आहे. सनीच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळत आहे.