Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शालीन, टीना आणि सुंबुलचे पालक आमने सामने; शुक्रवार कोणाला महागात पडणार ..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
617
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ मध्ये पहिल्या सुंबुल- शालीन- टीना हा लव्ह ट्रँगल चर्चेत राहिला. पण गेल्या काही आठवड्यांपासून शालीन आणि टिनाची वाढती जवळीक आणि सुंबुलच्या शालीनप्रती असणाऱ्या उत्स्फूर्त भावनांनी एक वेगळंच वळण घेतलं. ज्याचा सगळं दोष सुंबुलच्या वडिलांनी शालीन आणि टीनाला देत काही अपशब्दांचा प्रयोग केला. यावरून टीना आणि शालीनच्या रागाचा पारा वाढलेला सगळ्यांनीच पाहिला. यानंतर आता बिग बॉसने शुक्रवार का वार मध्ये या तिन्ही स्पर्धकांच्या पालकांना समोरा- समोर आणून बसवलं आहे. आता यांच्या संवाद होणार का वाद हे आजच्या भागात कळेल.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अलीकडच्या भागात सुंबुलच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे बिग बॉसने त्यांचा संवाद घडवून आणला. ज्या संवादात तब्येतीविषयी कमी आणि घरातील विषयांवर जास्त बोलले गेले. ज्यामुळे बिग बॉसच्या काही महत्वपूर्ण नियमांचे उल्लंघन झाले. याकरिता बिग बॉसने घरातील सदस्यांना एकत्र करून सुंबुल आणि तिच्या वडिलांमध्ये झालेला संवाद पूर्ण ऐकवला. गुरुवारच्या भागात हा संवाद ऐकल्यानंतर शालीन आणि टीनाच्या संतापाचा पारा प्रचंड वाढल्याचे दिसून आले. शालिनने सुंबुलला स्वतःपासून लांब राहण्याची ताकीद दिली तर टिनाने सुंबुलसह तिच्या वडिलांचाही चांगलाच समाचार घेतला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी टीना बोलताना दिसली, ‘ज्या प्रकारे तुम्ही एक बाप म्हणून स्वतःच्या मुलीसाठी एव्हढं पोट तिडकीने बोलताय, आम्हाला शिव्या देताय ते सगळं आमचे पालकदेखील करू शकतात. पण ते करत नाहीत कारण त्यांना मर्यादा माहित आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही तुमच्या मुलीला योग्य दाखवण्यासाठी माझं चरित्र खराब का करताय..? तुमच्यासाठी माझ्याकडे आता काहीही मान सन्मान राहिलेला नाही. स्वतःची पोरगी तर सांभाळता येत नाहीये… आणि दुसऱ्यांच्या पोरींवर बोटं उचलतायत’. यानंतर सुंबुलचा मित्र घरात वाईल्ड कार्ड म्हणून आला. ज्यामुळे सुंबुलला मानसिक आधार मिळाला. पण आता या विषयावरून पालकांमध्ये खडाजंगी होणार असे दिसत आहे.

Tags: Colors TVShalin BhanotSumbul Touqueer KhanTina DuttaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group