Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘KGF 3’ लांबणीवर..?; स्वतः रॉकी भाईने दिली महत्वाची माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
KGF 3
0
SHARES
119
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कन्नड भाषेत तयार झालेल्या KGF चित्रपटाला प्रेक्षकांनी विविध भाषेतही चांगलंच डोक्यावर घेतले. या चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका, त्यांचा अभिनय प्रेक्षकांना इतका भावला कि काही बोलायचं काम नाही. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आणि हे दोन्ही भाग चांगले गाजले. यानंतर प्रतीक्षा आहे ती KGF चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची. जो लवकरच येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते. यानंतर आता चित्रपटातील रॉकी भाई अर्थात अभिनेता यश याने मोठी आणि महत्वपूर्ण अपडेट दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

KGF चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रचंड यश प्राप्ती झाली. यानंतर २०२२ मध्ये त्याचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. जवळपास १२५० कोटी कमाई करीत या चित्रपटाने विशेष मजल मारली. या चित्रपटाच्या शेवटी रॉकी भाईचा अंत झाल्याचे दाखवले आहे. सर्व पैसे, अडका, सोने, चांदी ऐवज घेऊन तो समुद्रात बुडताना दाखवले आहे. त्यामूळे एकीकडे रॉकीचं साम्राज्य संपल का.? असा प्रश्न सगळ्यांना पडल्यामुळे तिसऱ्या भागाबद्दल विशेष उत्सुकता आहे. दरम्यान अलीकडेच यशने एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी काही माहिती दिली.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

यशने सांगितले की, ‘KGF ३’ बद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. या चित्रपटाबाबत अजून काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तिसरा भाग येण्याबद्दल बोलताना तो म्हणाला कि, ‘सध्यातरी वेळ नाही. याबाबत आम्ही विचार केलायं. आमच्याकडे प्लॅनसुद्धा तयार आहे. पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे. गेल्या ६-७ वर्षांपासून मी हेच करतोय. आम्ही थोडा वेळ घेऊ आणि काय होते ते पाहू मग आम्ही त्यावर नंतर काम करू. पण सध्यातरी लवकर काहीच येणार नाही. यामुळे सध्यातरी ‘KGF ३’ काही लवकर येण्याची शक्यता नाही हे स्पष्ट दिसत आहे.

Tags: Instagram PostKannad ActorKGF 3yash
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group