Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चौधरी कुटुंबावर संकटांचा डोंगर; जीवघेण्या अपघातात यश बचावला पण नेहा बेपत्ता..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 20, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
350
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मेकर्सने संपवून प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र प्रेक्षकांचे युवा मालिकेवरील प्रेम इतके होते कि हि मालिका सुरु व्हावी म्हणून सोशल मीडियावर मोहीम राबवली गेली. यानंतर हि मालक पुन्हा एका नवीन अंदाजात आणि नव्या वेळेवर सुरु करण्यात आली आहे. यानंतर मालिकेत काही आघाडीचे बदल झाले आहेत. यश आणि नेहामधील प्रेम फुलत आहे. तर दुसरीकडे मिथिला विश्वजित आई- बाबा होणार आहे. यामुळे चौधरी कुटुंब अगदी आनंदात आहे. पण या आनंदाला कुणाचीतरी नजर लागली आहे. एकीकडे मिथिलाचं बाळ गेलं तर दुसरीकडे यश आणि नेहाचा अपघात झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या कथानकात अत्यंत उत्कंठावर्धक वळण आले आहे. यावेळी चौधरी कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे पाय घसरून पडल्यामुळे मिथिलाचा अपघात होतो आणि यामध्ये तिचं बाळ जात. विश्वजित मोठ्या धीराने मिथिलाचा जीव वाचवा असे डॉक्टरांना सांगतो. त्यामुळे मिथिला बचावते पण त्यांचं बाळं जातं.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तर दुसरीकडे यश आणि नेहा मिथिलाची बातमी ऐकून तातडीने येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात होतो. या अपघातात नेहा गाडीच्या बाहेर फेकली जाते आणि घरंगळत जंगलाच्या दिशेने खाली पडते. यानंतर घटनास्थळी यश एकटाच सापडतो. तर नेहा बेपत्ता असते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पुढे पोलिसांना घटनास्थळी नेहाचं फक्त ब्रेसलेट सापडत. ज्यावरून नेहाचं नक्की काय झालं याचा अंदाज लावणे अशक्य आहे. पुढील भागात यश शुद्धीवर येतो आणि तो पहिल्यांदा नेहाबद्दल विचारपूस करताना दिसतो. मात्र नेहाचा काहीही ठावठिकाणा न लागल्याने आता सिम्मी काकू त्याला काय उत्तर देणार..? हा प्रश्न आहे. शिवाय परीदेखील आजोबांकडे तिच्या आईबद्दल विचारताना दिसणार आहे. त्यामुळे मालिकेत नेमकं काय घडणार..? नेहा सापडणार का..? ती कुठे गेली..? तीच काय झालं असेल..? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. ज्याची उत्तरं आगामी भागात मिळतील.

Tags: Instagram PostMazi Tuzi ReshimgathViral PromoViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group