Take a fresh look at your lifestyle.

‘लालसिंग चड्ढा’मधील आमिर खानचा नवा लूक आला समोर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ख्रिसमस २०२० रोजी आमिर खान लाल सिंग चड्ढा हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात करीना कपूर आमिरसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. आमिर अनेक ठिकाणी लालसिंग चड्ढासाठी शूट करत आहे. त्याचा नवा लूक दर काही दिवसांनी चित्रपटातून समोर येतो आहे. आता पुन्हा एकदा आमिरचा नवा लूक समोर आला आहे.

फॅनसह आमिर खानचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो क्लीन शेवमध्ये दिसत आहे आणि युनिफॉर्म घातला आहे. काही दिवसांपूर्वी आमिरचा या चित्रपटाचा लूक समोर आला होता ज्यामध्ये तो लांब केस आणि दाढीमध्ये दिसला होता.

व्हॅलेंटाईन डेनिमित्त करीना कपूरचा लूक लालसिंग चड्ढासोबत शेअर केला होता. या फोटोत करीनाने आमिरला मिठी मारली होती. चित्रपटात आमिरच्या लूकबद्दल बोलायचे झालास तो तीन अवतारात दिसणार आहेत. एकाची पगडी आहे, दुसर्‍यास लांब केस आहेत आणि वाढलेली दाढी आहे आणि आता तिसरा क्लीन शेव आहे.
लालसिंग चड्ढा हा १९९४ मधील रॉबर्ट गेमेकीसच्या ऑस्करविजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा रिमेक आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.


View this post on Instagram

Sat Sri Akaal ji, myself Laal…Laal Singh Chaddha.🙏

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on Nov 17, 2019 at 8:48pm PST


View this post on Instagram

 

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आजकल हिमाचल प्रदेश के किन्नौर जिला में अपनी नई फिल्म की शूटिंग के सिलसिले में पहुंचे हुए हैं। इस दौरान किन्नौर जिला कि सांगला घाटी सहित अन्य स्थानों में शूटिंग चल रही है . . Keep Following @sacred_himachal for more amazing pictures ❤️ and use our hastag🛑 #sacredhimachal and #sacred_himachal to be featured on our page ✔️✔️ . . Thank you . . #instahimachal #onehimachal #himachalpictures #himachalpradesh #pahadiroots #pahadicorner #temple #barot #kangra #dharmshalalocal #dharmshala #kullumanaliheavenonearth #coloursofhimachal #sprituality #peace #culture #himachal_tradition #kalagram #incredibleindia #incredibleindia🇮🇳 #incrediblehimachal #jaimatadi #palampur #kullumanali #mandi #aamirkhan . @beingpahadia @trending_himachali_shootout @instahimachal @highlander_network @colours.of.himachal @himachali_culture_ @himachali_he_aaro_bhai @himachalii_models @devbhoomi__uttarakhand @_himachalpradesh_ @kangra.city @instadharmshala @kullumanaliadventures @mandi_shoutout_page

A post shared by Sacred Himachal (@sacred_himachal) on Jan 8, 2020 at 12:19am PST

 

Comments are closed.

%d bloggers like this: