Take a fresh look at your lifestyle.

‘खतरों के खिलाडी १०’मधील स्पर्धक अदा खानच्या कानात सापडला जिवंत झुरळ

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । खतरों के खिलाडीचा सीझन १० सुरू झाला आहे. या मध्ये अदा खान, करण पटेल, बलराज स्याल, करिश्मा तन्ना, शिविन नारंग, तेजस्वी, आरजे मलिष्का, धर्मेश, राणी चटर्जी आणि अमृता खानविलकर हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.या शोमध्ये हे स्पर्धक अनेक धोकादायक स्टंट परफॉर्म करताना दिसतील. नुकताच एक धोकादायक स्टंट केल्यानंतर अदा खानच्या कानातून जिवंत कॉकरोच बाहेर आल.

आपण कॉकरोच स्टंट केल्याचा खुलासा अदा खानने केला आहे. ज्या दरम्यान झुरळ तिच्या कानात गेला. तिला तिच्या कानात काहीतरी हालचाल जाणवली. दुसर्‍या दिवशी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि त्यांनी तिच्या कानात औषध घातले तेव्हा जिवंत झुरळ बाहेर आल.खतरों के खिलाडीच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: