Take a fresh look at your lifestyle.

आलिया भट्टने मोबाईल स्क्रीनवर ठेवला रणबीरचा फोटो,चाहत्यांनी म्हटलं आहे – awww…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.पण या दोघांनीही त्यांच्या नात्यातील बातमीला दुजोरा दिला नाही. अलीकडेच आलिया भट्ट तिच्या मैत्रिण आकांक्षा रंजन कपूरच्या आगामी गिल्टी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला गेली होती. जिथे आलिया आणि रणबीरचे फोटो तिच्या फोनच्या स्क्रीनवर दिसले.

आलियाने आपला रणबीर कपूरसोबतचा फोटो फोनच्या स्क्रीनवर ठेवला आहे. दोघांच्या आउटफिट्सवर नजर टाकताना असे दिसते की हा रणबीरचा चुलत भाऊ अरमान जैनच्या लग्नाच्या रिसेप्शनचा फोटो आहे. फोटोमध्ये रणबीर ब्लू कलरचा शर्ट आणि आलिया लाइट कलरच्या आउटफिट्स परिधान करताना दिसत आहे. फोटोमध्ये दोघे चुंबन घेताना दिसत आहेत.

 

आलियाच्या फोनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.आलिया आणि रणबीरचे नाव जोडून एका चाहत्याने हॅशटॅग रणलिया तयार केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले- लव, लव ,लव. दुसर्‍याने लिहिले- awww…


View this post on Instagram

 

#Repost @ranbir_aliaa (with @report.for.insta) … She wallpaper 💏❤💫❣😻 aww cute😘@aliaabhatt Follow me @ranbir_aliaa 😍💖 #ranbir_aliaa #RanbirKapoor #aliaabhatt picture 🙈😍🌍 😘❤ Lovebirds . @aliaabhatt #ranbirkapoor #aliabhatt #ranlia . #RanLia 😘 #ranbir_aliaa #aliaabhatt #RanbirKapoor • 👉👉PLEASE DOUBLE TAP FOR THIS MOMENT❤❤❤❤👈👈 Please Like and Follow Me Guys🙏🙏🙏🙏🙏🙏 Id _ @ranbir_aliaa Id _ @ranbir_aliaa Id _ @ranbir_aliaa Id _ @ranbir_aliaa • #aedilhaimushkil #filmfareawards2019 #padmaavat #sanju #gullyboy #kalank #brahmastra #ranbir_aliaa #RanbirAlia #RanDeep #RanLia #ranbirdeepika #ranbirkapoor #aliabhatt #deepikapadukone #priyankachopra #kareenakapoor #ranveersingh #katrinakaif #shraddhakapoor #sonamkapoor #anushkasharma • @neetu54 @riddhimakapoorsahniofficial @aliaabhatt

A post shared by Ranbir kapoors Biggest fan (@ranbir_kapoorlovers) on Mar 4, 2020 at 8:40pm PST

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२० मध्ये प्रदर्शित होईल. “ब्रह्मास्त्र” मध्ये अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन आलिया आणि रणबीरसह महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.