Take a fresh look at your lifestyle.

स्वामी विवेकानंदांच्या गेटअपमध्ये दिसलेल्या पत्नी जयाचा अमिताभ बच्चन यांनी शेअर केला एक जुना फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या कामापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या बर्‍याच गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असतात . वेळोवेळी चाहत्यांसाठी आपले जुने फोटो शेअर करून त्यांना आश्चर्यचकितही केले जाते. यावेळीही त्यानीं आपली पत्नी जया बच्चन यांचा जुना ब्लैक एंड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये जया बच्चन स्वामी विवेकानंदच्या लूकमध्ये दिसत आहेत. हा ब्लैक एंड व्हाइट फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले- जया दगतर बाबू या बंगाली चित्रपटात स्वामी विवेकानंदांची भूमिका साकारताना. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.


View this post on Instagram

 

Jaya .. in film ‘Dagtar Babu’ in Bengali playing Vivekanand .. film could not be completed

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on Mar 4, 2020 at 12:11pm PST

 

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यांनी या चित्रपटाच्या सेटवरील आलिया आणि रणबीरसोबत बरेच फोटो शेअर केले आहेत.

 


View this post on Instagram

 

… she breezed in .. did her shot .. a huddle .. and out .. the effervescent, supremely talented, scintillating Alia ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on Feb 28, 2020 at 7:38pm PST

 

 

View this post on Instagram

On the sets .. with the one I admire and adore .. one of the finest .. need the 4 chairs to match up to his incredible talent 😁!!

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on Feb 26, 2020 at 5:05am PST

यावर्षी अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट येणार आहेत. २०२० मध्ये त्यांचे ‘चेहरे’,’गुलाबो-सिताबो’,’ब्रह्मास्त्र’ आणि मराठी चित्रपट ‘झुंड’ प्रदर्शित होणार आहे. ‘गुलाबो-सिताबो’ मध्ये अमिताभ यांच्यासमवेत आयुष्मान खुराना दिसणार आहेत.