Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाच्या ‘सुपरओव्हर’ विजयावर बच्चन यांची धमाल कविता !

सोशल कट्टा । विराट कोहलीच्या चौकारासह भारताने सुपरओव्हरमध्ये सलग दुसरा सामना जिंकला. वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी -20 सामन्यात विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे बिग बी इतका आनंद झाला की त्यांनी यावर एक धमाल कविता लिहिली.

सुपरस्टार अमिताभ बच्चन साहजिकच अभिनय सम्राट आहेत पण त्याचबरोबर त्याला खेळामध्येही खूप रस आहे. त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व सामन्यांवर बारीक नजर असते आणि त्यानंतर सोशल मीडियावरही आपली प्रतिक्रिया देतात. शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-न्यूझीलंड सामन्याच्या चौथ्या सामन्यात भारताने आपला प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली, हा सामना पाहून अमिताभ उत्साहित दिसले.

त्यांनी ट्विटरवर खालील कविता पोस्ट केली

 

Comments are closed.

%d bloggers like this: