Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेता सुमित पुसावळेचं शुभमंगल सावधान!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 14, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sumit Pusavale Marriage
0
SHARES
199
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच २ डिसेंबर रोजी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्नबंधनात अडकले. त्याच्या लग्नाचे, आणि प्रत्येक विधीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याशिवाय अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांच्याही लग्नाची जोरदार चर्चा झाली आणि त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. यांनतर आता ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून प्रकाश झोतात आलेल्या अभिनेता सुमित पुसावळेचे देखील आज लग्न पार पडले आहे आणि तसे फोटो आता समोर आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

आतापर्यंत सोशल मीडियावर सुमित पुसावळेच्या प्रिवेडिंगचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. कोणत्याही गाजावाजाशिवाय आणि सोशल मीडियावर गवगवा न करता अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन आज १४ डिसेंबर २०२२ रोजी विवाहबद्ध झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे विधी सुरु झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

मालिकेतून ब्रेक घेऊन सुमित त्याच्या दिघींची गावी पोहोचला आणि मंगळवारी १३ डिसेंबर रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे सकाळी त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम रंगला. यावेळी अनेक कलाकार उपस्थित होते. ज्यामध्ये किरण गायकवाड, महेश जाधव, कोमल मोरे, वंदना पांचाळ, वैभव राजेंद्र, रोहित देशमुख यांचा समावेश आहे.

यानंतर आज सांगोला येथे सुमित आणि मोनिका यांचा विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला आहे. यावेळी त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. लागीरं झालं जी या मालिकेतून खरं तर सुमितने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यात तो विरोधी भूमिकेत दिसला होता.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

मात्र त्याला खरी प्रसिद्धी हि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील भूमिकेमुळे मिळाली. आज त्याला सुमित म्हणून ओळखणारे लोक कमी आहेत. पण बाळूमामा म्हणून ओळखणाऱ्यांची कमी नाही.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

सध्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या मित्र मैत्रिणींच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केले आहेत. लवकरच अभिनेता आपल्या चाहत्यांसाठी विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करेल.

Tags: Balumamachya Navane ChangbhalInstagram StoryMarriage PhotosNewly MarriedSumit Pusavale
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group