Take a fresh look at your lifestyle.

‘धर्मा’चा पहिला वहिला भयपट ‘भूत – द हॉंटेड शिप’चा टीजर रिलीज

पहिली झलक । धर्मा फिल्म्स च्या भूत फ्रँचाइजी मधला पहिला भाग ‘द हॉंटेड शिप’ चा टीजर रिलीज झाला आहे. विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी फर्स्ट लूक आला होता. चित्रपट पूर्णतः जहाजावर शूट झाला असून, रोमँटिक फिल्म्स साठी प्रसिद्ध असलेल्या धर्मा प्रॉडक्शनच्या हा पहिला हॉरर चित्रपट आहे.

   टीजर मध्ये विकी कौशल एका अंधाऱ्या ठिकाणी टॉर्च घेऊन जाताना दिसतोय. रक्ताच्या हाताचे ठस्से बघत बघत तो अशा एका ठिकाणी येऊन उभा राहतो कि तिथे रक्ताच्या हातानी त्याचेच चित्र बनवलेलं आहे. एकही चित्रपट येण्याआधी त्याची फ्रँचाइजी बनवण्याच्या निर्मात्यांच्या निर्णयामुळे या चित्रपटावर त्यांचा खूप विश्वास असल्याचे जाणवते

पहा थरारक टीजर –

Comments are closed.