Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन झाले अवाक, ट्विटरवर लिहिले,”मी निशब्द…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलीवूड चे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि बर्‍याचदा आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. अलीकडेच त्यांनी ट्विटरवर पिवळ्या रंगाच्या विटेंज कारसह एक फोटो शेअर केला होता, त्यामध्ये त्यांनी निशब्द असल्याचे लिहिले आहे.

कारसह फोटो पोस्ट करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ” असे काही क्षण असे असतात कि जेव्हा तुम्ही अवाक होता काही बोलता येत नाही .. मी आत्ता आहे .. मी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण काहीही समजलत नाही. . गट काळच्या आठवणी … काळाच्या पलीकडे. ‘

याशिवाय आणखी एक छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल होत आहे, त्यात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा व्हिटेंज कारची पाहणी करताना दिसतात.

amitabh bachchan with vintage car

अमिताभ बच्चन लवकरच अयान मुखर्जीच्या “ब्रह्मास्त्र” या चित्रपटात दिसणार आहेत. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय तो आयुष्मान खुरानासमवेत ‘गुलाबो सीताबो’ मध्येही दिसणार आहे.