Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ठिकाणी करतायेत बॉलीवूड सेलिब्रेटी न्यू ईयर सेलिब्रेशन…

चंदेरी दुनिया । दरवर्षी बॉलिवूड सेलेब्स आणि टीवी दुनियेतील कलाकार न्यू इयरसाठी खास प्लॅन करतात. २०२० वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सुद्धा सेलेब्स साता समुद्रा पार गेले आहे. तर जाणून घेवूया बॉलिवूड सेलिब्रिटीजबद्दल जे यंदाच्या न्यू ईयर वेकेशन एंजॉय करत आहे.

प्रियंका चोपड़ा – निक जोनस

प्रियंका चोपड़ा – निक जोनस ही जोडी नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात. त्यांनी नुकतेच क्रिसमस वेकेशन तसेच न्यू इयर वेकेशनचे फोटो शेअर करत आहे. हे फोटो कैलिफॉर्नियातील असून सध्या या फोटोला सोशल माध्यमांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.


अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना

अक्षय कुमार फॅमिलीसह नुकतेच एयरपोर्टवर स्पॉट केले गेले. यातच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या न्यू इयर फॅमिली सोबत केप टाउन येथे साजरा करणार आहे.

करीना कपूर खान – सैफ अली खान

करीना कपूर खान और सैफ अली खान यंदाचे न्यू इयर वेकेशनसाठी स्विजरलैंड येथे आहे. खान आणि कपूर फॅमिलीने वेकेशनचे फोटो शेअर केले आहे.

विराट कोहली – अनुष्का शर्मा

विराट कोहली – अनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या स्विजरलैंडमध्ये वेकेशन सेलिब्रेट करत आहे. नूतन वर्षानिमित्त हे कपल स्विजरलैंडमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे.

करण सिंह ग्रोवर- बिपासा बसु

करण सिंह ग्रोवर- बिपासा बसुने मुंबई एयरपोर्टवरून फोटो शेअर केले आहे. मात्र शेअर केलेल्या फोटोत मात्र या कपलने वेकेशनबाबत कुठली ही माहिती दिलेली नाही.