Take a fresh look at your lifestyle.

लंडनहून परतल्यानंतर कनिका कपूरने काय काय केले, जाणून घ्या संपूर्ण तपशील

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोना पॉझिटिव्ह गायिका कनिका कपूरमुळे गोंधळ उडाला आहे. संक्रमित असूनही, कनिकाने ज्या प्रकारे पार्टीत सहभाग घेतला त्यापमुळे अनेक वृद्ध आणि सुप्रसिद्ध लोकानांदेखील या संसर्ग हू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्याच्या घटनेने केवळ देशामध्येच नव्हे तर परदेशातही तिच्याविषयी रोष निर्माण झाला आहे.लंडनहून परत आल्यानंतर कनिकाने नियमांचे पालन केले नाही आणि कार्यक्रमांना जात राहिली.

जरी कनिका कपूर स्वच्छतेच्या गोष्टी करत आहे, परंतु लंडनहून परतल्यानंतरचा तिच्या संपूर्ण कार्यक्रमॅच सर्व तपशील आपल्या समोर आणत आहे. कनिका कपूरने काय केले आणि ती कुठे पोहचली ते तुम्हाला सांगू.

१४ मार्च: लखनऊमध्ये आदिल अहमद यांच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती.

१५ मार्च: सायंकाळी उशिरा अकबर अहमद डंपीची वाढदिवस पार्टी आणि त्याच दिवशी उत्तर प्रदेशातील लोकायुक्त संजय मिश्रा यांच्या घरी होळी पार्टी

१६ मार्च: दुसर्‍या दिवशी हजरतगंजमध्ये शॉपिंग आणि सलून मध्ये गेली, पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये थांबली.

१७ मार्च: दिवशी, ती लखनौच्या शालिमार या प्रोजेक्टमध्ये तिच्या काकांचे नवीन खरेदी केलेले घर बघायला गेली.

१८ मार्च: दरम्यान, सुमारे ५०० हाय प्रोफाइल लोक संपर्कात होते. होळीच्या पार्टीत डान्स केला. अकबरने अहमद डंपीच्या घरातील पार्टीत गाणे गायले.

२० मार्च: कोरोना विषाणूची पुष्टी. किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम एडमिट झाली. मग तेथून लखनऊ पीजीआय आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले.

Comments are closed.