Take a fresh look at your lifestyle.

सलमानने हृतिकचे गाणे गात स्केचिंगचा आपला व्हिडिओ केला शेअर… पहा व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । आपल्या सर्वांना माहित आहे की बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पेंटिंग आणि स्केचिंगची किती आवड आहे, बहुतेक वेळा भाईजान त्यांची फॅन्सना सोशल मीडियावर त्याचे पेंटिंग आणि स्केचेसची छायाचित्रे दाखवीत असतो.

सलमान खानने आज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्केचिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दोन चेहरे बनवताना दिसत आहे. हे स्केच लवकरच तयार केले जाते. यावेळी सलमान खान हृतिकच्या पहिल्याच कहो ना प्यार है या चित्रपटाचे टायटल साँग गताना दिसत आहे.


View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Mar 18, 2020 at 5:08pm PDT

 

आजकाल कोरोनाच्या कहरात सर्वांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व चित्रपटाचे शूटिंगही बंद झाले आहे, त्यामुळे सगळे स्टार्स आपापल्या घरीच आहेत. घरात आपळी आवडती कामे कशी करावीत हेही सलमान खान आपल्याला शिकवत आहेत.

 

Comments are closed.